Headlines

chandrashekhar bawankule criticized mahavikas aghadi leaders spb 94

वेदान्त फॉक्सकॉन, एअरबससारखे मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हे उद्योग शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे बाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे, तर याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याची आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून महाविकास आघाडी सरकावर टीकास्र सोडले आहे. ते नवी…

Read More

‘तुम्ही उद्योजकांकडून टक्केवारी मागायचा’, प्रसाद लाड यांच्या आरोपाबद्दल विचारताच सुभाष देसाई संतापले, म्हणाले “खबरदार…” | Tata Airbus Project Shivsena Thackeray Faction Subhash Desai on Allegation of Prasad Lad over Percentage from Businessman sgy 87

‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. दरम्यान, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडलं आहे. सुभाष देसाई उद्योजकांकडून टक्केवारी घेत होते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला सुभाष देसाई यांनी…

Read More

Tata Airbus Project: ‘मला तोंड उघडायला लावू नका’, प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे आणि देसाईंवर गंभीर आरोप; म्हणाले “मातोश्रीला किती टक्के…” | BJP Prasad Lad Allegations on Shivsena Thackeray Faction Subhash Deasai ober Airbus Tata Project Gujarat sgy 87

‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पानंतर आता ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा असा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न होता. मात्र हा प्रकल्पही गुजरातला गेल्याने आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री आणि महाविकास आघाडीवर फोडलं असून,…

Read More

Eknath Khadse reacted to the controversy between Eknath Shinde and Uddhav Thackeray msr 87

शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारही कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेला, पक्षाचे नाव, चिन्ह यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली. प्रकरण न्यायालायत गेले आणि आता अंधेरी पूर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना शिवसेनेचे मूळ धनुष्यबाण हे…

Read More

‘बाळासाहेबांची शिवसेना’नाव मिळाल्यावरून थोरातांनी शिंदे गटाला मारला टोमणा, म्हणाले…

एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालेलं आहे. तर विरोधकांकडून नेमके कोणते बाळासाहेब असा प्रश्न करून डिवचलं गेलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील शिंदे गटाला यावरून टोला लगावला आहे. माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल, असं मिश्किलपणे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. “बाळासाहेब थोरांतांची म्हटलं तर मला त्यांच्याकडून फोटो लावला तर रॉयल्टी…

Read More

This is not the laughing fair of Maharashtra you are the minister of the state Supriya Sules criticism of Chandrakant Patal rno news msr 87

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासगी महाविद्यालयांच्या प्राध्यपकांच्या वेतनाबाबत केलेल्या विधानावरून टीका केली आहे. शिवाय ही काय महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, तुम्ही राज्याचे मंत्री आहात. असंही सुप्रिया सुळे यांनी सांगलीत एका कार्यक्रमातील भाषणात म्हटलं. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती. सुप्रिया सुळे म्हणाल्या “एक…

Read More

शरद पवार पुन्हा सत्तेत येणार? सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या “महाराष्ट्राचा एक दौरा…” | NCP Supriya Sule on Sharad Pawar Mahavikas Aghadi Maharashtra Government sgy 87

शिवसेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडखोरीमुळे अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यातून गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी शरद पवार आता कोणती रणनीती अवलंबणार याची चर्चा आहे. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं…

Read More

“…तर आम्ही उद्धव ठाकरेंचं स्वागत करू” महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत राहुल शेवाळेंचं मोठं विधान | Shivsena MP rahul shewale on shivaji park dasara melava uddhav thackeray mahavikas aghadi rmm 97

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यावरून मागील काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. संबंधित ठिकाणी दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, म्हणून दोन्ही गटांनी महापालिकेत अर्ज दाखल केला आहे. मात्र, यावर अद्याप पालिकेनं कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे हा राजकीय पेच वाढत चालला आहे. दरम्यान, शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे खासदार…

Read More

Shivsena-Sambhaji Brigade Yuti: “…त्यामुळे ही युती नैसर्गिक”; शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया | BJP MLA First Comment on Uddhav Thackeray announces Shiv Sena alliance with Sambhaji Brigade scsg 91

Sambhaji Brigade and Shivsena Alliance: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाश शिंदे यांनी पक्षामध्ये उभी फूट पाडत ४० आमदारांसहीत भाजपासोबत सरकार स्थापन केल्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदारांचा शिंदे गट असा संघर्ष सुरु आहे. एकीकडे शिवसेनेला फुटीच्या राजकारणामुळे गळती लागलेली असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा केली. भाजपाने या युतीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे….

Read More

devendra fadnavis in bjp melava mocks shivsena uddhav thackeray

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर आता शिंदे गट आणि भाजपा यांच्या निशाण्यावर मुंबई महानगर पालिका असून पालिकेवर युतीचा भगवा फडकवण्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पक्षाच्या नेतेमंडळींनी महाविकास आघाडीवर टीका करताना पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं….

Read More