Headlines

shinde camp moves supreme court over mumbai high court permission shivsena dasara melava 2022 ssa 97

शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या दसरा मेळाव्यासंदर्भातील याचिकेवर मुंबईत उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका फेटाळळी आहे. तर, शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यातच शिंदे गटाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी म्हटलं…

Read More