Headlines

मंत्रीपदाच्या दावेदारांचा अपेक्षाभंग

[ad_1] मुंबई:  मंत्रिमंडळात आपले स्थान निश्चित असल्याचा दावा करणाऱ्या अनेक मातब्बर नेत्यांना मंगळवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने धक्का बसला आहे. शिंदे सरकारमध्ये आपण मंत्री होणारच असे सांगत सहकुटुंब- सहपरिवार मुंबईत दाखल झालेल्या आणि मंत्रीपदाचा कारभार चालविण्यासाठी अधिकाऱ्यांची फौज तयार करणाऱ्या उतावीळ नेत्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धक्क्याने अपेक्षाभंग झाला. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून सर्व आमदारांना…

Read More