मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार तेजीत ; सहा महिन्यांत १७ हजार कोटींचा महसूल

[ad_1] पुणे : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे गेल्या सहा महिन्यांत १३ लाख १५ हजार १४४ दस्तांची नोंदणी झाली आहे. या दस्त नोंदणीतून राज्य शासनाच्या तिजोरीत तब्बल १७ हजार ४१९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. या आर्थिक वर्षांत शासनाने नोंदणी व मुद्रांक विभागाला ३२ हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. पहिल्या…

Read More

करोनातील मरगळ दूर होऊन मालमत्ता खरेदी-विक्री पूर्वपदावर च नोंदणी, मुद्रांक शुल्क विभागाला चार महिन्यांत साडेदहा हजार कोटी

[ad_1] प्रथमेश गोडबोले, लोकसत्ता पुणे : राज्यातील मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांतून चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या चार महिन्यांत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला साडेदहा हजार कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. यंदा या विभागाला वार्षिक  ३२ हजार कोटी रुपयांच्या महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जुलैअखेपर्यंत त्यातील ३३ टक्के उद्दिष्ट पार करण्यात विभागाला यश आले आहे. त्यामुळे…

Read More