Headlines

उर्मिलावर केलेल्या ‘सॉफ्ट पॉर्न’ कमेंटवर कंगना रणौतनं सोडलं मौन, म्हणाली ‘तिनं तिकीट मिळवण्यासाठी…’

Kangana Ranaut Urmila Matondkar : बॉलिवूड अभिनत्री कंगना रणौतला लोकसभा तिकिट मिळालं आहे. तर या सगळ्यात कंगनाचं 2020 मध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकरविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं आहे. कंगणा रणौत उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलं होतं. त्या दोघांमध्ये यावरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरु होता. आता पुन्हा एकदा त्यावरुन चर्चा सुरु आहे. कंगनाला याविषयी…

Read More

‘माझ्या डिलिव्हरीनंतर शाहरुख रुग्णालयात आला अन्…’, रुग्णालयात झालेल्या गोंधळाविषयी फराहनं केला खुलासा

Farah Khan-Shah Rukh Khan : बॉलिवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका आणि कॉरिओग्राफर फराह खान ही नेहमीच तिचे मजेशीर किस्से सांगत चर्चेत येते. आता फराहनं तिच्या प्रेग्नंसी आणि शाहरुख संबंधीत एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. तिनं सांगितलं की जेव्हा तिची डिलिव्हरी झाली तेव्हा शाहरुख तिला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता आणि तिथे सगळ्यांचा गोंधळ सुरु झाला होता. फराहनं हे…

Read More

Vamika School: कोणत्या शाळेत जाणार वामिका? मुलीच्या प्रवेशासाठी परदेशातून मुंबईला येणार अनुष्का

Anushka Sharma will come to Mumbai : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला. विराटनं हा व्हिडीओ आरसीबी (रॉयल चैलेंजर्स बंगळुरु) नं सामना जिंकल्या नंतर पत्नी अनुष्काला व्हिडीओ कॉल केला होता. या व्हिडीओ कॉलमध्ये विराट अनुष्काशी बोलल्यानंतर वामिका आणि मुलगा अकाय कोहलीसोबत मस्ती करताना दिसला. नेटकऱ्यांना विराटचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला. त्याचा…

Read More

VIRAL झालेल्या ‘गुलाबी साडी’ गाण्यावर थिरकली धनश्री वर्मा! चाहत्यांना आठवला चहल; पाहा Video

Dhanashree Verma : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्मा ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिचे सोशल मीडिया पोस्ट चर्चेचे कारण ठरतात. तर कधी तिचे बोल्ड फोटो. मात्र, धनश्री कधीच कोणत्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत असते. धनश्री ही एक लोकप्रिय डान्सर आहे. धनश्री…

Read More

मंदिरात काय मागेमागे…; पत्नी- लेकिसोबत तिरुपतीच्या दर्शनासाठी पोहोचलेला राम चरण पापाराझींवर संतापला

Ram Charan Tirupati Temple : दाक्षिणात्य अभिनेता राम चरणचा आज 27 मार्च रोजी 39 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं राम चरणनं त्याची पत्नी उपासना कामिनेनी आणि लेक क्लिन कारा कोनिडेलासोबत तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी राम चिडल्याचे पाहायला मिळते. खरंतर सुरुवातीला रामनं कॅमेऱ्याकडे लक्ष दिले नाही, पण…

Read More

‘बडे मिया छोटे मिया’ च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला ‘हा’ सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर

Akshay Kumar Advice to Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘बडे मिया छोटे मिया’ या आगामी चित्रपटाचा काल ट्रेलर प्रदर्शित झाला. याच ट्रेलरच्या लॉन्चच्या वेळी चित्रपटाची संपूर्ण कास्ट उपस्थित होती. त्यावेळी अक्षय आणि टायगरमधील ब्रोमॅन्स सगळ्यांनाच पाहायला मिळाला. पण या सगळ्यात अक्षयनं टायगर श्रॉफला जो सल्ला दिला त्यानंतर तिथे उपस्थित…

Read More

भोपा स्वामीनं दिली ‘आश्रम 4’ मोठी अपडेट, ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार सीरिज

Aashram 4 : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा सध्या त्याच्या आगामी ‘आश्रम’ या सीरिजच्या पुढच्या भागामुळे आहे. या सीरिजमध्ये भोपा स्वामीची भूमिका साकारणाऱ्या चंदन रॉय सान्यालनं ‘आश्रम 4’ वर एक मोठी अपडेट दिली आहे. चंदननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सीरिजविषयी वक्तव्य केलं आहे. जर बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा सध्या त्याच्या आगामी ‘आश्रम’ या सीरिजच्या…

Read More

लग्नाला 13 वर्ष झाली तरी बाळ नाही? प्रेग्नंसीच्या प्रश्नावर प्रिया बापटचे सडेतोड उत्तर

Priya Bapat on Family Planning Question : लोकप्रिय मराठमोळी प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी ही प्रेक्षकांच्या मनाला भोवणारी आहे. ते दोघेही त्यांच्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतात. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. त्यांचा 13 वर्षांपासून सुखी संसार सुरु आहे. लग्नाला इतकी वर्ष झाली आणि त्यांनी अजूनही बाळाचा विचार केला नाही. नुकत्याच एका मुलाखतीत…

Read More

‘जातीपातीला गाडण्यासाठी…’; रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’वर प्रवीण तरडे यांची पहिली प्रतिक्रिया

Pravin Tarde on Swatantra Veer Savarkar Movie : स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर विकेंडचा या चित्रपटाला खरंच फायदा झाला. इंग्रजांविरोधात लढण्यासाठी आपलं आयुष्याची फिकीर ज्यांनी केली नाही, त्यांचं आयुष्य आपल्याला या चित्रपटाता पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डानं या चित्रपटात विनायक दामोदर…

Read More

शाहरुख-सलमान नाही, दक्षिणेतील ‘या’ अभिनेत्यासोबत Marvel सुपरहिरो मेकर्सला करायचंय काम!

South Actor in Hollywood Film : एसएस राजामौली दिग्दर्शित भारताचा पीरियड ॲक्शन चित्रपट ‘RRR’ रिलीज होऊन 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. जगभरातील प्रेक्षकांनी चित्रपटातील दिग्दर्शक आणि कलाकारांवर प्रेम आणि कौतुक केले. विशेषत: कोमाराम भीमच्या भूमिकेची अनेकांना भुरळ पडली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता ज्युनियर एनटीआरनं ही भूमिका साकारली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ज्युनियर एनटीआरच्या अभिनयाचं सगळीकडे…

Read More