Headlines

Sikandar Shaikh : ‘सिकंदर शेखवरून द्वेषाचं राजकारण करू नका’, अजित पवारांनी सुनावलं

Ajit Pawar on Sikandar Shaikh : महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनलमध्ये सिंकदर शेख (Sikandar Shaikh)आणि महेंद्र गायकवाडच्या अंतिम लढतीवरून सुरु झालेला वाद शमता शमत नाही आहे. याउलट हा वाद वाढतच चालला आहे. या वादावर अनेक स्तरावरून विविध प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. त्यात आता या वादावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली…

Read More