Headlines

Sikandar Shaikh : ‘सिकंदर शेखवरून द्वेषाचं राजकारण करू नका’, अजित पवारांनी सुनावलं

[ad_1] Ajit Pawar on Sikandar Shaikh : महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनलमध्ये सिंकदर शेख (Sikandar Shaikh)आणि महेंद्र गायकवाडच्या अंतिम लढतीवरून सुरु झालेला वाद शमता शमत नाही आहे. याउलट हा वाद वाढतच चालला आहे. या वादावर अनेक स्तरावरून विविध प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. त्यात आता या वादावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया…

Read More

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरीच्या पंचांना धमकी; सिकंदर शेखविरोधात 4 गुणांचा ‘डाव’?

[ad_1] Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती विभागातील उपांत्य सामना सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांच्यात पार पडला. थरारक राहिलेल्या या सामन्यात महेंद्र गायकवाडने सिकंदरचा पराभव केला. पहिल्या फेरीत सिकंदर शेख 2-1 गुणांनी आघाडी घेतली. मात्र, महेंद्रच्या डांग डाव सिकंदरला रुचला नाही आणि दुसऱ्या फेरीत महेंद्रने 4…

Read More