Headlines

रायगडात पूरनियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित ; यंदा महाड शहराचा पुराच्या तडाख्यापासून बचाव

[ad_1] हर्षद कशाळकर, लोकसत्ता अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड शहराला दरवर्षी दोन ते तीन वेळा पूर समस्येला तोंड द्यावे लागत होते. यावर्षी मात्र शहराला पावसाळय़ात एकदाही पूर समस्येला तोंड द्यावे लागलेले नाही. पूर निवारण कार्यक्रमा आंतर्गत केलेल्या कामांचे महत्व यामुळे अधोरेखित झाले आहे. महाड शहराला २३ आणि २४ जुलै २०२१ मध्ये महापूराचा तडाखा बसला होता….

Read More