Headlines

Maharashtra latest marathi news political crisis updates ganesh utsav 2022 mumbai pune latest news | weather updates shivsena sambhaji brigade yuti news 29 August 2022

Maharashtra News Today Live, 29 August 2022 : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने सत्तापेच कायम आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं भाकीत अमोल मिटकरी यांनी केलं आहे. बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन…

Read More

Maharashtra news live supreme court on eknath shinde vs shivsena obc political reservation uddhav thackeray mva bjp latest marathi news

Maharashtra Political Crisis News : मुंबईमधील नागपाडा येथे गणपती आगमनाच्या सोहळ्यादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. नागपाडा येथील गणपती आगमनादरम्यान एका व्यक्तीने गोंधळ घातल्याने त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीने गणपती आगमनाच्या वेळेस घातलेल्या गोंधळानंतर स्थानिकांनी विरोध करुन आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे….

Read More

Mumbai News Live Maharashtra Weather Updates Today 18 August 2022 Maha Assembly Session Uddhav Thackeray vs Eknath Shinde

Maharashtra Political Crisis Updates: राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना जशास तसं उत्तर देण्याचे आदेश दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाने संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून वगळलं असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली…

Read More

Maharashtra News , Maharashtra Monsoon Assembly Session, Maharashtra cabinet expansion, maharashtra, Rain News in Maharashtra, Weather Updates, Maharashtra Rain News, Mumbai Rain Updates, maharashtra cabinet, devendra fadnavis, eknath shinde, uddhav thackeray, mumbai, BJP maharashtra, thackeray vs shinde, Maharashtra: CM Shinde’s cabinet expansion, Maharashtra Mantrimandal Vistar, Maharashtra politics news in Marathi, Maharashtra political crisis live, maharashtra news live, mumbai news live, sanjay raut, latest marathi news, महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार, महाराष्ट्र न्यूज लाइव्ह, महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे सरकार, रेन न्यूज, महाराष्ट्र रेन न्यूज, मुंबई न्यूज, मुंबई रेन न्यूज, पाऊस ,महाराष्ट्र वेदर अपडेट, हवामान महाराष्ट्र, हवामान, हवामान अंदाज, महाराष्ट्र न्यूज मराठी, महाराष्ट्रातील राजकारण, शिवसेना, भाजपा, मराठी न्यूज, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे

सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘५० खोके, गद्दार हाय हाय’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केलं. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना…

Read More

सरकारमध्ये शिंदे गटाला दुय्यम खाती? मुनगंटीवार म्हणतात “हे म्हणजे शिवसेनेने आपल्याच निर्णयांवर…” | BJP Sudhir Mungantiwar on Maharashtra Cabinet Expansion Shinde Camp sgy 87

मंत्रीमंडळ विस्तारानंतर रखडलेले खातेवाटप अखेर रविवारी जाहीर झाले. गृह, अर्थ, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा, सहकार, उर्जा, गृहनिर्माण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपाने स्वत:कडे ठेवून सरकारमधील आपलं वर्चस्व अधोरेखित केलं. यानंतर विरोधकांकडून शिंदे गटाला दुय्यम खाती दिल्याची चर्चा होत आहे. यावर वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्सव्यवसाय या खात्यांचा पदभार मिळालेले सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. ते…

Read More

“महत्त्वाची खाती भाजपाकडे, शिंदे गटाला दुय्यम स्थान, सन्मान कमी झाला?” खातेवाटपावरून अमोल मिटकरींची खोचक टीका | amol mitkari criticizes eknath shinde and bjp over maharashtra cabinet expansion said bjp keeps important ministeries

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आज खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपामध्ये गृह, वित्त, जलसंपदा, सहकार अशी खाती भाजपाकडे सोपवण्यात आली आहेत. याच कारणामुळे विरोधकांनी या खातेवाटपावरून भाजपा आणि शिंदे गटावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तर शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली असून मंत्र्यांना मविआ सरकारमधे असलेला सन्मान आता कमी झाला आहे…

Read More

‘मंत्रीपदासाठी मी पात्र नसावी’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे भाजपा अडचणीत? एकनाथ खडसेंची टीका, म्हणाले… | NCP Eknath Khadse on BJP Pankaja Munde Maharashtra Cabinet Expansion sgy 87

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदासाठी मी पात्र असल्याचं वरिष्ठांना वाटत नसेल असं वक्तव्य केल्याने सध्या चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आधीच विरोधक टीका करताना असताना पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे…

Read More

“संजय राठोडांची आरती करा म्हणजे…”; पूजा चव्हाणच्या आजीने शिंदे सरकारविरोधात व्यक्त केला संताप | maharashtra cabinet expansion pooja chavan grandmother slams shinde government over inclusion of sanjay rathod scsg 91

“या सरकारने संजय राठोडची आरती करावी म्हणजे त्यांना चांगलं वाटेल”, अशा शब्दांमध्ये पूजा चव्हाण या तरुणीच्या आजीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रीमंडळामध्ये संजय राठोड यांना स्थान दिल्याच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांपैकी विदर्भातील केवळ संजय राठोड यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणाऱ्या राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान…

Read More

शपथविधीनंतर शिंदे गटातील आमदार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचले, पदभार स्वीकारण्यापूर्वी घेतले आशीर्वाद | Maharashtra Cabinet Expansion Shinde Rebel Camp Shivsena Balasaheb Thackeray Memorial sgy 87

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील शपथ घेतलेले सर्व मंत्री दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी पोहोचले आहेत. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कामाला सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण येथे आल्याचं आमदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तब्बल महिनाभरानंतर मंगळवारी अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, भाजपा आणि शिंदे गटातील प्रत्येत नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान आता खातेवाटपावर…

Read More

“शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत…,” संजय राठोड प्रकरणावरुन चित्रा वाघ पुन्हा संतापल्या | BJP Chitra Wagh on Shivsena Sanjay Rathod Maharashtra Cabinet Expansion rno news sgy 87

शिवसेनेतील बंडखोर आमदार संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने विरोधकांकडून टीका होत असताना, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही पक्षाला घरचा आहेर दिला आहे. संजय राठोड यांच्याविरोधात आंदोलन करत राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या चित्रा वाघ यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याने नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं…

Read More