Headlines

घरबसल्या मिळेल रेशन कार्ड, फोनवरून मिनिटात करता येईल अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : देशात गरिबांपर्यंत मोफत धान्य पोहचवण्यासाठी Ration Card चा उपयोग केला जातो. केवळ धान्यासाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणून देखील रेशन कार्ड महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसल्यास, तुम्ही घरबसल्या सहज यासाठी अर्ज करू शकता. रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. यासोबतच, तुम्हाला घरबसल्या रेशन कार्डचे स्टेट्स…

Read More