Headlines

‘रासप’ला हवा सत्तेत वाटा! महादेव जानकरांची फडणवीसांकडे कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद मिळावं, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाकडून करण्यात आली आहे. ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली. धान खरेदी घोटाळय़ाची पाळेमुळे खोलवर; दरवर्षी संगनमताने होतो कोटय़वधींचा भ्रष्टाचार “शिंदे-फडणवीस सरकार विकासाच्या दृष्टीने चांगलं काम…

Read More

“…तर सुप्रिया सुळेंच्या विरोधात जिंकलो असतो” महादेव जाणकरांचं मोठं विधान | RSP leader mahadev jankar supriya sule Baramati Lok Sabha Constituency rmm 97

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात ‘मिशन ४५’ राबवायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात निर्मला सीतारामन भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद…

Read More