Maghi Ganeshotsav 2023: माघी गणेश जयंती, आधीच्या तीन युगानंतर कलियुगातही बाप्पा जन्म घेणार का?
[ad_1] Maghi Ganeshotsav 2023: आपल्या सर्वांचे लाडके दैवत म्हणजे बाप्पा! माघ मासच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुध्द चतुर्थी. यंदा 25 जानेवारीला बुधवारी माघी गणेश जयंती साजरी केली जाईल. आपला लाडका बाप्पा अनेक नावांनी ओळखळा जातो. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्नविनायक, विनायक, धुमकेतू,…