Headlines

Happy Birthday : माधुरी – संजय यांची ‘अधुरी एक कहाणी’, ती एक घटना ज्यामुळे…

मुंबई : संजय दत्त हा बॉलिवूडमधील एक असा अभिनेता आहे ज्याचं खासगी आयुष्य खूप चर्चेत आलं. संजय दत्तच्या बायोपिकवरून देखील अनेक वाद निर्माण झालेत. यामध्ये अनेक विवादांसोबत त्यांच खासगी आयुष्य दाखवण्यात आले. संजय दत्त आणि माधुरी यांची लव्हस्टोरी ‘अधुरी प्रेम कहाणी’ म्हणूनच चर्चेत आली. संजय दत्तच्या आयुष्यातील तो सर्वात मोठा भाग आहे. अनेकदा संजय दत्त…

Read More