Headlines

CSK IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, ‘या’ कारणाने सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार धोणी

MS Dhoni IPL 2023 : आयपीएलचा (IPL 2023) सोळावा हंगाचा लिलाव नुकताच पार पडलाय आणि आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती स्पर्धेची. विशेषत: चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहातायत. कारण यंदाची आयपीएल स्पर्धा महेंद्रिस सिंग धोणीची (M S Dhoni) शेवटची आयपीएल स्पर्धा असू शकते. त्यामुळे यंदाच्या आयपीएल चषकावर चेन्नई…

Read More

On This Day : हाच तो दिवस, हीच ती वेळ, पाकिस्तानला पराभूत करत टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन

मुंबई : टीम इंडियाने (Team India) आजच्याच दिवशी 15 वर्षांपूर्वी इतिहास रचला होता. महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (ICC World T20 Final 2007) थरारक सामन्यात पराभूत करत वर्ल्ड कपवर (World Cup 2022) आपलं नाव कोरलं होतं. टीम इंडियाने अवघ्या 5 धावांनी हा सामना जिंकला होता. नवख्या असलेल्या जोगिंदर शर्माला (Joginder Sharma)…

Read More

CSK vs MI | मुंबईचा 5 विकेट्सने विजय, चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 98 धावांचं आव्हान मुंबईने 31 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. मुंबईने 14.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 103 धावा केल्या. तर मुंबईचा हा या हंगामातला तिसरा विजय ठरला. सोबतच चेन्नईचं या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं….

Read More

IPL की गल्ली क्रिकेट? सामन्यात ‘टेक्निकल लोचा’, डीआरस असूनही घेता आला नाही

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 59 व्या सामन्यात राडा पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे आयपीएलची लाज निघाली. फलंदाजाला किंवा गोलंदाजाला अंपायरने दिलेला निर्णय पटला नाही, तर त्याला आव्हान देता येत. खेळाडू किंवा टीमला रिव्हूयूव्ह (Review) घेता येतो….

Read More

CSK vs MI | मुंबईच्या बॉलिंगसमोर चेन्नईचं लोटांगणं, पलटणला 98 रन्सचं टार्गेट

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली आहे. मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर चेन्नई 16 ओव्हरमध्ये 97 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 98 धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. (ipl 2022 csk vs mi chennai super kings 98 runs target against to mumbai indians mahednra singh dhoni devon conway) चेन्नईकडून कॅप्टन…

Read More

IPL 2022 | मुंबईच्या गोलंदाजाचा भेदक मारा, चेन्नईचा अर्धा संघ तंबूत

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 59 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात खेळवण्यात येतोय. मुंबईने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगलसाठी भाग पाडलंय. बॅटिंगसाठी आलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी पावर प्लेच्याआधीच चेन्नईचा अर्धा संघ तंबूत पाठवला आहे. (csk vs mi ipl 2022…

Read More

आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, चेन्नई विरुद्ध मुंबईत कडवी झुंज

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातला (IPL 2022) 59 वा सामना आज (12 मे) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) पार पडणार आहे. (ipl 2022 csk vs mi chennai super kings vs mumbai indians preview)…

Read More

IPL 2022 | आरसीबी विरुद्ध चेन्नई आमनेसामने, कोण जिंकणार सामना?

पुणे : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 49 वा सामना आज (4 मे) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये (Gahunje Stadium) करण्यात आलं आहे. (rcb vs csk ipl 2022 royal challengers banglore…

Read More

मान गये गुरु! कॅप्टन जाडेजा थरारक विजयानंतर धोनीसमोर नतमस्तक

मुंबई : महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज असताना चौकार मारत चेन्नईला (Chennai Super Kings) थरारक विजय मिळून दिला. यासह चेन्नईने मुंबईवर 3 विकेट्सने विजय मिळवला. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 17 धावांची गरज होती. धोनीने चेन्नईला अखेरपर्यंत सामन्यात जिवंत ठेवलं. धोनीने शेवटच्या बॉलवर चौकार मारत चेन्नईला या मोसमातील दुसरा विजय मिळवून…

Read More

धोनी फिनिश ऑफ इन स्टाईल | शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा मुंबईवर थरारक विजय

मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) चौकार मारत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. धोनी चेन्नईचा विजयाचा हिरो ठरला. (mi vs csk ipl 2022 m s dhoni hit four on last bowl and chennai…

Read More