Sushant Moon : सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसाला खास गिफ्ट
[ad_1] मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ने जगाचा निरोप घेतला आहे. दोन वर्षे लोटली तरी चाहते आजही सुशांतच्या आठवणीत रमताना दिसत आहेत. अनेकदा सोशल मीडियावर सुशांतचं नाव ट्रेंड होताना दिसतं. सुशांतने आपल्या चाहत्यांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. आपल्या सगळ्यांना माहितच आहे, सुशांत अंतराळावर विशेष प्रेम होतं. त्याच्या त्या विशेष प्रेमामुळे…