Headlines

‘लम्पी’ नियंत्रणासाठी विषाणूतील जनुकीय बदलांची माहिती घेण्याचा निर्णय ; लशीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन

[ad_1] नागपूर : ‘लम्पी’ रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी विषाणूच्या जनुकीय बदलाची माहिती घेतली जाणार असून त्यासाठी जनावरांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लसीकरण झालेल्या जनावरांची रोगप्रतिकार शक्ती किती वाढली याचेही मूल्यमापन केले जाणार आहे. हे दोन्ही अहवाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात अपेक्षित आहे. राज्यात २९ ऑक्टोबपर्यंत ३३ जिल्ह्यांमधील एकूण ३१७६ गावांमध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव दिसून…

Read More

गोमूत्र उपचाराद्वारे गुरे ‘लम्पी’मुक्त! ; नागपूर जिल्ह्यातील गो-विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांचा दावा

[ad_1] राम भाकरे, लोकसत्ता नागपूर : गुरांमध्ये झपाटय़ाने पसरणाऱ्या ‘लम्पी’ रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा धडपडत असतानाच नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील ‘गो-विज्ञान अनुसंधान केंद्रा’च्या शास्त्रज्ञांनी मात्र लम्पीबाधित गुरांना गोमूत्र पाजून रोगमुक्त केले जाऊ शकते, असा दावा केला आहे. ‘लम्पी’चा संसर्ग न झालेल्या गुरांचे मूत्र बाधित जनावरांना पाजून त्यांची प्रतिकारशक्ती वाढवली जाते. त्यातून देवलापार येथीलच…

Read More

अकोला जिल्ह्यात ‘लम्पी’चा उद्रेक; ४६ जनावरे मृत्युमुखी

[ad_1] अकोला : जिल्ह्यात गोवंशीय व म्हैसवर्गीय जनावरांमधील ‘लम्पी’ या त्वचारोगाचा जिल्ह्यात उद्रेक झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल १४७६ जनावरे बाधित झाली असून त्यापैकी ४६ जनावरे दगावली आहेत. या संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी अबाधित जनावरांना देण्यात येणाऱ्या लसीच्या दोन लाख ८८ हजार मात्रा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या. आतापर्यंत ८७ हजार ५८४ जनावरांना लसीकरण करण्यात आले…

Read More

‘लम्पी’मुळे गुरे गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ;  ३० हजारांपर्यंत मदतीचा सरकारचा निर्णय

[ad_1] मुंबई : राज्यात लम्पी आजारामुळे गुरे गमावलेल्या शेतकरी आणि पशुपालकांना १६ ते ३० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील सुमारे दीड हजार रीक्त पदे तातडीने तात्पुरत्या  कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. त्यात पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहेत.ओढकाम करणारी…

Read More

लम्पी रोगनियंत्रणासाठी कृती गट ; राज्यात लसीकरणावर भर

[ad_1] मुंबई : राज्यात वेगाने पसरणाऱ्या जनावरांवरील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव निंयत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती गटाची स्थापना केली आहे. त्यात पशुचिकित्सा, पशुवैद्यकीय महाविद्यालय, सुक्ष्मजीवशास्त्र, आदी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या रोगापासून जनावरांना वाचविण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. राज्यात ४ ऑगस्ट २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यात प्रथमत:…

Read More

पशुपालकांवर दुहेरी संकट ; जनावरांमध्ये ‘लम्पी’ची साथ, दुधखरेदीला ग्राहकांचा नकार

[ad_1] प्रबोध देशपांडे, लोकसत्ता अकोला : जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी’ संसर्गजन्य त्वचा आजारामुळे पश्चिम विदर्भातील पशुपालकांवर दुहेरी संकट कोसळले. जनावरांमध्ये ‘लम्पी’ संसर्गजन्य आजाराची अचानक झपाटय़ाने वाढ झाली. बाधित जनावरांवर उपचार करून इतर जनावरांना लागण न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. दुसरीकडे दुग्धव्यवसायावर देखील ‘लम्पी’चा दुष्परिणाम झाला. ‘लम्पी’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गैरसमजातून ग्राहक गायीच्या…

Read More

लम्पीमुळे जनावरे दगावल्यास शेतकऱ्यांना मदत

[ad_1] लम्पीमुळे जनावरे मृत्यू पावल्यास शेतकऱ्यांना मदत मुंबई: लम्पी चर्मरोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास सबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पशु संवर्धन विभागीतल रिक्त ११५९ पदे त्वरित बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णयही घेण्यात आला….

Read More