Headlines

Akshay Kumar विमानात सुंदर मुलींसोबत करतोय तरी काय?

[ad_1] मुंबई : रिकामा वेळ असेल तर अनेक लोक गेम खेळतात. त्यातील सर्वांच्या आवडतीचा गेम म्हणजे Ludo. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) देखील फ्लाइटमध्ये Lodu खेळताना दिसला. पण Ludo खेळणं अभिनेत्याला महागात पडलं आहे. कारण अक्षयच्या ऑन-स्क्रिन बहिनींनी खेळ जिंकल्यानंतर महागड्या वस्तूंची मागणी केली. ऑन-स्क्रिन बहिनींसोबत  Lodu खेळणारा अक्षय सध्या आगामी ‘रक्षाबंधन’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त…

Read More