Headlines

6 अफेर्सनंतर आता अविवाहित असूनही लावते सिंदूर; 69 वर्षी एकटीच जगतेय ‘ही’ अभिनेत्री

[ad_1] Unfortunate Love Story Bollywood Actress Living Alone After 6 Affairs: बॉलिवूड आणि मनोरंजन सृष्टीमध्ये सतत प्रकाशझोतात असणं, भरपूर पैसा, भरपूर प्रसिद्धी असा एकंदरित थाट, अशी सर्वांचा समज आहे. मात्र अशाप्रकारे प्रत्येकाच्या नशीबामध्ये केवळ सुख, समाधान, शांती नसते. मनोरंजन श्रेत्रामध्ये अशी एक अभिनेत्री आहे जिच्या आयुष्यावर एखादा चित्रपट तयार केल्यास तो कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असाच…

Read More

Lata Mangeshkar : लतादीदी ‘त्या’ व्यक्तीच्या होत्या प्रेमात! लग्न करायचं होतं पण…

[ad_1] Lata Mangeshkar Birth Anniversary 2023 : गानसम्राज्ञी आणि  शास्त्रीय गायक पं दीनानाथ मंगेशकर यांच्या ज्येष्ठ कन्या लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. 28 सप्टेंबर 1929 साली त्यांचा जन्म झाला. संगीत क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवलं. त्यांची असंख्य गाणी आजही चाहत्यांचा मनात घर करुन आहेत. त्यांची ही गाणी आजही अजरामर आहेत. लतादीदींच्या गायकीने वेगळे वळण घेतलं,…

Read More

लव्ह स्टोरी की मर्डर मिस्ट्री? ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाबद्दल 25 वर्षांनी उलघडलं रहस्य; पाहा Video

[ad_1] Kuch Kuch Hota Hai: जग कितीही पुढं जाऊद्या वो… 90 च्या दशकातील सिनेमांचा नादच खुळा…! बॉलिवूडचे सोनेरी दिवस म्हणून आजही ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमांकडे पाहिलं जातं. चहाच्या टपरीवर असो वा गाण्यांच्या भेंड्यात.. 90 च्या दशकातील सिनेमांची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असते. त्यातील कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai) हा सिनेमा…

Read More

CID मालिकेमुळे मिळाली Sharad Kelkar ला आयुष्यभराची साथीदार

[ad_1] Sharad Kelkar Love Story : लोकप्रिय मराठी अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) आज बॉलिवूडमध्ये देखील काम करताना दिसतो. शरदनं आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लक्ष्मी या चित्रपटात तर त्यानं तृतीयपंथीची भूमिका साकारली होती. शरद केळकर अखेरीस हर हर महादेव या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसला होता. शरद केळकरनं त्याच्या दमदार अभिनयानं…

Read More

South मधील ते गाजलेलं प्रेमप्रकरण; अभिनेत्याच्या निधनानंतर ‘तिला’ पार्थिव पाहण्यासाठी करावा लागलेला जीवाचा आटापिटा…

[ad_1] MGR Birth Anniversary: असं म्हणतात की ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम केलं, त्याच व्यक्तीसोबत आयुष्य व्यतीत करण्याची संधी मिळणं, त्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकणं ही बाब नशिबवंतांनाच मिळते. प्रेमाचं हे नातं आहेच तितकं सुंदर. एकमेकांना समजून घेत, एकमेकांची ताकद होत हे नातं दिवसागणिक आणखी दृढ होत असतं. यात चढ-उतारही असतात. एक माणूस म्हणून आपल्याला समृद्ध करणारं…

Read More

South Industry चं गाजलेलं प्रेमप्रकरण; MGR यांच्या निधनानंतर ‘तिला’ पार्थिव पाहण्यासाठी करावा लागलेला जीवाचा आटापिटा…

[ad_1] MGR Birth Anniversary: असं म्हणतात की ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम केलं, त्याच व्यक्तीसोबत आयुष्य व्यतीत करण्याची संधी मिळणं, त्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकणं ही बाब नशिबवंतांनाच मिळते. प्रेमाचं हे नातं आहेच तितकं सुंदर. एकमेकांना समजून घेत, एकमेकांची ताकद होत हे नातं दिवसागणिक आणखी दृढ होत असतं. यात चढ-उतारही असतात. एक माणूस म्हणून आपल्याला समृद्ध करणारं…

Read More

बॉलीवूडचा ‘हा’ सुप्रसिद्ध अभिनेता होता काजोलचा पहिला क्रश, एकूण धक्का बसेल

[ad_1] Bollywood Crush : बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक कलाकार कोणा न कोणाच्या प्रेमात असण्याचे किस्से आपण ऐकतो. काहीजण ज्याच्यासोबत प्रेम संबंध आहे त्यांच्यासोबत विवाह करतात. पण काही सेलिब्रिटी असे देखील आहेत ज्यांच्या क्रशची बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा आहे. आपण नेहमीच बातम्यांमध्ये वाचत असतो. हा बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्रीचे क्रश. आज आम्ही तुम्हाला एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत तिच्या…

Read More

Sania Mirza Shoaib Malik Love Story: पहिल्या भेटीत इग्नोर…पण नंतर असं जडलं प्रेम!

[ad_1] Sania Mirza Shoaib Malik: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांच्यातील घटस्फोटाची एकच चर्चा होताना दिसत आहे. सानियाने सोशल मीडियावर (Sania Mirza Instagram Post) अलिकडे केलेल्या एका पोस्टवरून त्यांच्यातल्या दुराव्याची चर्चा होताना दिसते. ‘वो पल जो मुझे सबसे मुश्किल दिनों से ले आते है’, तसंच टुटे हुए दिल कहा जाते…

Read More

स्टार महिला खेळाडूच मोठं विधान, म्हणाली, ‘लिंग, जात…’

[ad_1] मुंबई : नेशनल टेलिव्हिजनवर अनेक प्रसिद्ध व्यक्ती मग ती सेलिब्रिटी असो, किंवा एखादा खेळाडू, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे नेहमीच टाळत असतात. मात्र या स्टार महिला खेळाडूने वैयक्तिक आयुष्याबद्दल खुपचं मोठं विधान केलं आहे. या तिच्या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.   स्टार महिला खेळाडूने एका ऱिअॅलिटी शोमध्ये म्हटले आहे की, तिच्या आयुष्यात हिरो नाही तर…

Read More

Sachin Tendulkar आणि अंजलीची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमासारखी; पाहा लग्नाचा Photo, तेव्हा असा दिसत होता सचिन

[ad_1] Sachin Tendulkar and Anjali love story : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि अंजली मेहता (Anjali Mehta) यांची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही. एअरपोर्टवर पहिल्यांदाच एकमेकांना पाहणे आणि नेहमी नेहमी भेटण्यासाठी मित्रांची मदत घेणे, असा दोघांचा नित्यक्रम सुरु होता. या भेटीतच त्यांचे प्रेम अधिक फुलले.  6 वर्ष लहान सचिनवर भाळली अंजली,…

Read More