Headlines

हेतर कुणीच केलं नसेल…. Love Letter सोबत आमिरला मिळाली धक्का देणारी गोष्ट

मुंबई : परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान यानं बरीच दशकं बॉलिवूड गाजवलं. आजही आमिर नवख्या अभिनेत्यांना कमालीची टक्कर देताना दिसतो. आमिरचं रुपेरी पडद्यावरचं आयुष्य जितकं चर्चेत आलं तितकीच चर्चा त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही झाली. (aamir khan ) सध्या आमिरच्या आयुष्यात जोडीदार म्हणून कोणी माणूस नाही. पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीपासूनच्या नात्यावर आमिरनं घटस्फोटांचा पूर्णविराम दिला. …

Read More