स्वतःच्याच पायावर मारला धोंडा; सामना हरल्यावर धोनीने मान्य केली चूक

मुंबई : प्लेऑफमधून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्जला रविवारच्या सामन्यात पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. गुजरात टायटन्स विरूद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईचा सात विकेट्सने दारूण पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चुकीचा निर्णय घेतल्याची कबूली दिली आहे. चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो टीमसाठी चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी…

Read More