Headlines

साखर कारखान्यांच्या काटामारीला लगाम; वजनकाटय़ांची फेरतपासणी करून संगणकीकृत करण्याचे आदेश

[ad_1] पुणे : साखर कारखान्यांकडून होणारी काटामारी बंद होण्याची वाट आता मोकळी झाली आहे. वजनकाटय़ांची फेरतापसणी करा. वैधमापन शास्त्र अधिकाऱ्यांनी लावलेल्या टॅगशी छेडछाड करू नका. सर्व वजने संगणकीकृत, ऑनलाइन करा, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत. साखर कारखाने काटामारी करतात, हा शेतकरी आणि शेतकरी संघटनांचा जुना आरोप आहे. खासगी आणि कारखान्यांच्या वजनकाटय़ावरील…

Read More

आरसीएफ थळ कंपनी परिसरात आढळला बिबटय़ा; वन विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

[ad_1] अलिबाग : अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ परिसरात बिबटय़ा आढळून आला आहे. वनविभाग आणि कंपनी प्रशासनाने यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. गेली दोन दिवस समाजमाध्यमांवर अलिबाग परिसरात बिबटय़ा आल्याची चर्चा सुरू होती. काही फोटोही प्रसारित झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. समाजमाध्यमांवर फिरत…

Read More

शिक्षणाधिकाऱ्यांवर अनुदानाच्या गैरवापराचा ठपका; सोमवारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश

[ad_1] पुणे : जिल्हा परिषदेमधील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन ठरलेल्या मुदतीत केले नाही. तसेच दिलेल्या अनुदानाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनायाकडून सर्व जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला आहे. सोमवारी (१४ नोव्हेंबर) कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षकांचे पगार देण्यासाठी मूळ मंजूर तरतुदीच्या ७० टक्के निधी संचालनालय स्तरावरून १३…

Read More

‘गट क’ साठीही आता ‘एमपीएससी’कडून परीक्षा ; शासकीय कार्यालयातील पदभरती

[ad_1] पुणे : राज्य शासकीय कार्यालयांमधील ‘गट क’ मधील लिपिक आणि टंकलेखक पदांची भरती आता राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) होणार आहे. राज्य शासकीय कार्यालयातील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे यापुढे आयोगामार्फत भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यासंबंधीचा शासकीय अध्यादेश बुधवारी प्रसृत करण्यात आला.   हेही वाचा >>> अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; CM शिंदे,…

Read More

cm eknath shinde busy in farming during his two day stay in village at satara zws 70

[ad_1] वाई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांच्या साताऱ्यातील आपल्या दरे (ता महाबळेश्वर) गावच्या मुक्कामात शेतीत रमले.शेतीतील उभ्या पिकात शिवारफेरी करत मशागत केली. आज स्ट्रॉबेरीची लागवड केली.आपल्या शेतीत व गावात फेरफटका मारला.ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री दोन दिवसांच्या दरे (ता महाबळेश्वर)मुक्कामी आहेत.मुख्यमंत्री झाल्यानंतर ते यापूर्वी गावी आले होते पण त्यांना मुसळधार पावसामुळे ग्रामदैवत उत्तरेश्वराचे दर्शन घेता…

Read More

बोथी येथे डुकराच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू तर शेवाळा शिवारात कोल्ह्याने सात जणांना चावा घेतला

[ad_1] हिंगोली: दिवाळीच्या दिवशी शेतावर रोजमजुरीने कामावर गेलेल्या बोथी येथील निर्मला डुकरे यांचा डुकराने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेची चर्चा सुरू असतानाच शेवाळा शिवारात मंगळवारी कोल्ह्याने सात जणांना चावा घेतला. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सर्व जखमींना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यातआले आहे. दिवसेंदिवस वन्य प्राण्याकडून होणाऱ्या हल्ल्याने शेतकरी मात्र त्रस्त झाला असून याचा बंदोबस्त…

Read More

sanjaykaka patil open invitation for two sangli congress mla and workers to entry in bjp zws 70

[ad_1] दिगंबर शिंदे, लोकसत्ता  सांगली : राहुल गांधी यांची ‘ भारत जोडो’ यात्रा सुरू असताना काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या सांगलीमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांसह अर्धा डझन नेत्यांना खासदार संजयकाका पाटील यांनी भाजप प्रवेशाचे खुले आवतन दिल्याने राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे. भाजपच्या ‘थिंक टॅन्क’मधून या आमंत्रणाला दुजोरा मिळत नसला तरी तसे घडणारच नाही याचीही शाश्वती देता येत…

Read More

अलिबाग : रानडुकराची शिकार करणाऱ्यांना पकडले ; साळोखवाडी वनविभागाने केली यशस्वी कारवाई

[ad_1] रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या पाच जणांना कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ३९ किलो रान डुकराचे मांस आणि अवयव जप्त करण्यात आले आहेत.   कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना शिकारीबाबतची माहिती मिळाली होती. त्यानूसार त्यांनी कर्जत पूर्व परिमंडळ हुमगाव, मौजे साळोखवाडी येथील रहिवासी मारुती पवार यांच्या घरासमोर असलेल्या बकऱ्यांच्या बेड्यावर धाड टाकण्यात…

Read More

महाविकास आघाडीवेळच्या जिल्हा नियोजनसह तालुका समित्या बरखास्त, ; पुनर्गठण होणार- मंत्री खाडे

[ad_1] सांगली : महाविकास आघाडीच्या कालावधीत गठित करण्यात आलेल्या नियोजन समितीसह तालुका पातळीवरील सर्व शासकीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून नियोजन समितीची  १४ ऑक्टोबर रोजी   बैठक बोलावण्यात आली असल्याचे पालक तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीवेळी सांगितले. या समितीस केवळ लोकप्रतिनिधींनाच आमंत्रित केले जाणार असून स्थगित करण्यात आलेली कामे लोकांच्या गरजेची…

Read More

नवरात्रोत्सवात पावसाचा तडाखा ; वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू

[ad_1] नांदेड : नवरात्रोत्सवाचा जागर शहर व जिल्हाभर सुरू असतानाच मागील तीन दिवसांपासून नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांना पावसाचा आणखी एक तडाखा बसला आहे. बुधवारी पावसासोबतच ठिकठिकाणी विजा कोसळल्यामुळे धर्माबादमध्ये एक विद्यार्थिनी मरण पावली. दुसरया एका दुर्घटनेत एक तरुण शेतकरी गंभीर जखमी झाला. धर्माबाद येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणारी स्वाती कामाजी आवरे (वय…

Read More