Headlines

वृद्ध महिलेचा दागिन्यांसाठी खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील क्रांतीनगर परिसरात असलेल्या अपार्टमेंटमध्ये शारदा दत्तात्रय संसारे या सुमारे ऐशी वर्षांच्या वृध्द महिलेचा दागिन्यांसाठी खून झाल्याचे उघडकीस आले आहे. इमारतीच्या गच्चीवर पाण्याच्या टाकीत सोमवारी रात्री या महिलेचा मृतदेह आढळून आला.अंगावरील दागिन्यांची चोरी करण्याच्या हेतूने हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज देवरुख पोलीसांनी व्यक्त केला. मुलगा दीपक संसारे याच्यासह शारदा संसारे…

Read More

भाईंदरच्या सोने व्यापाऱ्याचा रत्नागिरीत खून

रत्नागिरी : भाईंदर येथील सोने व्यावसायिक कीर्तीकुमार अजय राज कोठारी (वय ५५ वर्षे) यांची येथील सोनार भूषण खेडेकर याने आर्थिक कारणातून आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने दोरीने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी त्याच्यासह महेश मंगलप्रसाद चौगुले (वय ३९ वर्षे, रा.मांडवी, रिक्षाचालक) आणि फरीद मेहमूद होडेकर (वय ३६, रा. भाटय़े , खोतवाडी) या आणखी…

Read More