Headlines

आईनं 1400 किलोमीटरवरुन वाचवल्यानंतर आता 5 हजार किमीवर अडकला, आता कोण वाचवणार त्याला?

मुंबई : आई ही आई असते, तिच्या प्रेमाची तुलना कशासोबतही करता येणार नाही. आई आपल्या मुलांसाठी जे करते ते या जगात त्याच्यासाठी कोणीही करणार नाही. आपल्या बाळाला जराजरी त्रास झाला तरी आईच्या डोळ्यातून चटकन पाणी येतं. आपल्या मुलासाठी ती नेहमीच एका योद्धा सारखी उभी असते. मग आपल्या मुलाला खरंच आईची गरज असल्यावर ती कशी बरी…

Read More