Headlines

मला का मारतोय…; लाईव्ह सामन्यात जडेजा आणि Virat Kohli यांच्यामध्ये नेमकं काय घडलं?

[ad_1] Virat Kohli: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये 4 टेस्ट सामन्यांची सिरीज सुरु आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) दुसरा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जातोय. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने (Australia team) टॉस जिंकून प्रथम फलंदाजांचा निर्णय घेतला. मात्र पहिल्याच दिवशी 263 रन्सवर कांगारूंची टीम ऑल आऊट झाली. दरम्यान या सामन्यामध्ये फिल्डींग…

Read More

Rohit Sharma : अरे देवा! रोहित शर्मा बरोबर हे काय झालं…; कर्णधाराचा नको तो व्हिडीओ व्हायरल

[ad_1] Rohit Sharma : भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दिल्लीमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात टॉस हरला. ऑस्ट्रेलियाच्या टीमने (Australia Team) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया टीमचा 263 रन्सवर ऑलआऊट देखील झाला. दरम्यान आजच्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मजेशीर कृत्य करताना दिसून आला. या सामन्यामध्ये एकवेळ…

Read More

IND vs Aus : झटपट विकेट्स गेल्याने कांगारू झाले हैराण; इनिंग्स ब्रेकमध्ये केलं लज्जास्पद कृत्य!

[ad_1] India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये 4 सामन्यांच्या सिरीजला सुरुवात झाली आहे. सिरीजचा पहिला सामना गुरुवारी नागपूरमध्ये खेळवला गेला असून कांगारूंच्या फलंदाजांची चांगलीच नाचक्की झाली. अवघ्या 177 रन्सवर ऑस्ट्रेलिया टीमचा (Australia team) ऑलआऊट झाला. टी ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाची टीम 8 विकेट्स गमावत 174 रन्सवर होती. दरम्यान…

Read More

Live सामन्यात Suryakumar Yadav शुभमनची मागितली माफी, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

[ad_1] Suryakumar Yadav: भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज हेमिल्टनमध्ये दुसरा वनडे (India vs New Zealand 2nd ODI) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) पुन्हा एकदा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्यात आला. यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करत एक विकेट गमावत 89…

Read More

IND vs NZ : इशानने मारला उंच शॉट, मात्र थोडक्यात बचावला Suryakumar Yadav

[ad_1] IND vs NZ : भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) ने उत्तम खेळी केली. सूर्याच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडसमोर मोठं लक्ष्य ठेवलं. सूर्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला चांगला खेळ करता आला नाही. दरम्यान या सामन्यात सलामीला उतरलेल्या इशान किशनच्या (Ishan Kishan) एका शॉटची…

Read More

IND vs NZ : चहलच्या सँडविचवर तुटून पडले Shardul Thakur आणि सिराज; पाहा VIDEO

[ad_1] IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंडमधील (IND vs NZ) दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये (IND vs NZ 2nd T20) भारताने 65 धावांनी विजय मिळवला. भारताकडून सुर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) वादळी शतकाच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकात 192 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे न्यूझीलंडचा खेळाडू 126 रन्सवर गारद झाले. या सामन्यात प्रथम…

Read More

LIVE मॅचमध्ये Rohit sharma ने काढली पँट; कॅमेऱ्यात कैद झाली ‘ती’ घटना

[ad_1] सिडनी : आज टीम इंडियाने वर्ल्डकपच्या स्पर्धेतील दुसरा सामना खेळला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 56 रन्सने पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने उत्तम फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची एक लाजीरवाणी गोष्ट कॅमेरात कैद झाली. इतकंच नाही तर याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. …

Read More

IND vs AUS: बुमराहचा घातक यॉर्कर, फिंचचा त्रिफळा उडाला, फिंचने असं काही केलं की…

[ad_1] IND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-ट्वेंटी मालिकेतील दुसरा सामना आज नागपूरमध्ये खेळला जात आहे. पावसाअभावी सामना 8-8 ओव्हरचा करण्यात आला. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 90 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून सलामीसाठी आलेल्या एरॉन फिंचने तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात करून दिली. भारताकडून अक्षर…

Read More

IND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 8-8 ओव्हरचा सामना, मोठी अपडेट समोर!

[ad_1] IND vs AUS :  टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील (IND vs AUS) तीन टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना आज शुक्रवारी नागपुरात खेळवला जात आहे. या सामन्याआधीच पाऊस पडल्याने टॉस पुढे ढकलला होता. अशातच आता सामन्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सामन्यासाठी परिस्थिती परिपूर्ण नसली तरी, नाणेफेक भारतीय वेळेनुसार रात्री 9:15 वाजता होईल, अशी माहिती…

Read More

T20 World Cup: ना भारत ना पाकिस्तान, सबा करीम म्हणतो ‘ही’ टीम वर्ल्ड कप जिंकणार!

[ad_1] T20 World Cup : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता सर्वच संघ सज्ज झाले आहेत. 16 ऑक्टोबरपासून T20 World Cup ला सुरूवात होईल, तर भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान (Ind VS Pak) विरुद्ध असेल. आशिया कपमधील पराभवानंतर आता भारतीय संघ मैदानात कसून तयारी करताना दिसत आहे. अशातच आता भारताचा माजी विकेटकीपर सबा करीमने…

Read More