Headlines

महाराष्ट्रातील अनाथ मुलगी कशी झाली ऑस्ट्रेलिया महिला संघाची कप्तान, वाचा प्रेरणादायी कहाणी

Inspirational story : महाराष्ट्रातील अनाथालयातील एक अनाथ मुलगी परदेशात जाते काय आणि एका देशाची कर्णधार होते काय… अगदी स्वप्नवत वाटणारी ही कहाणी.. ही कहाणी आज प्रत्येकासाठी प्रेरणादायी बनली आहे. 3 ऑगस्ट 1979 ला महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात एका मुलीचा जन्म झाला. पण त्या मुलीचं पालन पोषण करण्यास आई-वडिल काही कारणाने असमर्थ होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पोटच्या…

Read More