Headlines

अभिनेत्रीच्या मृत्यूनं हादरलं कलाजगत; संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

मुंबई : ‘जनरल हॉस्पिटल’, ‘अमेरिकन हाउसवाइफ’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये काम करुन आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री लिंड्सी एरिन पर्लमॅन हिच्यासंदर्भातील अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकिकडे लिंड्सी तिच्या अभिनयामुळे प्रशंसा होत असतानाच दुसरीकडे तिच्या निधनाची बातमी हाती आली आहे. मागील काही दिवसांपासून लिंड्सी बेपत्ता असल्याचंही म्हटलं जात होतं. लिंड्सी बेपत्ता झाल्याचं कळताच स्थानिकांनी तिचा शोध…

Read More