Headlines

कधीकाळी IAS होण्याचं स्वप्न स्वप्नचं राहिलं…. टेलिव्हिजनवरील ‘या’ अभिनेत्रीची ती संघर्षमय कहाणी तुम्हाला माहितीये का?

Rubina Dilaik: छोट्या पडद्यावर नेहमीच सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून दिसणारी रुबिना दिलीक (Rubina Dilaik) खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या हरएक पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आज रुबिना तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 26 ऑगस्ट…

Read More

Sunil Grover कडून अनन्या पांडेच्या रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा…

Liger Movie Promotions Ananya Pandey : सोनी टीव्हीवर ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ (India’s Laughter Champion) हा लोकप्रिय कॉमेडी शो नव्या ढंगात येतो आहे. यातून अनेक कॉमेडी दिग्गज सहभागी होताना दिसतील. यंदा या शोचा शेवटचा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे कारण या शोचा आता लवकरच ग्रॅन्ड फिनाले (Grand Finale) संपन्न होणार आहे. यामध्ये सहभागी झालेल्या विनोदी कलाकारांपैकी…

Read More

Boycott Liger ट्रेंडनंतर विजय देवरकोंडाचे ट्विट; म्हणाला, “आम्ही परत…”

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाला अलीकडेच सोशल मीडियावर बहिष्काराचा सामना करावा लागला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. बॉलीवूडला गेल्या काही काळापासून बॉयकॉट कल्चरचा (Boycott Trend) सामना करावा लागत आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात करण जोहरच्या (karan johar) प्रॉडक्शनचा लिगर (liger movie) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. करण जोहरचा चित्रपट असल्याने…

Read More

Boycott Laal Singh Chaddha वर विजय देवरकोंडाचं वक्तव्य, म्हणाला ‘तुमच्यामुळे लाखो…’

Vijay Deverakonda on Boycott Laal Singh Chaddha trend: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा त्याचा आगामी चित्रपट ‘लाइगर’ मुळे चर्चेत आहे. बॉयकॉट बॉलिवूडच्या ट्रेंडमध्ये, विजयचा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विजयनं चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या ट्रेंडबद्दल वक्यव्य केलं आहे. IndiaToday.in ला विजयनं नुकतीच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत विजयला बॉयकॉट ट्रेंडवर…

Read More

Success Story: पहिली कमाई 200 रूपयांची, आता 200 crore चित्रपट, निर्मातीचा संघर्षमय प्रवास

Success Story: बॉलीवूडमध्ये अनेक होतकरू कलाकार येतात आणि आपलं वेगळं असं स्थान निर्माण करतात परंतु त्यांचा संघर्ष मात्र सोप्पा नसतो. अशाच एका निर्मातीचा प्रवासहही फार खडतर राहिला होता ज्यावर मात करत आज तिने 200 कोटी रूपयांचा सिनेमा तयार केला आहे. ही मुलगी आहे निर्माती चार्मी कौर. अभिषेक बच्चन याचा डेब्यू सिनेमा ‘मैं प्रेम की दिवानी…

Read More

अरे हे घर आहे की….; vijay deverakondaचं घर पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

Vijay Deverakonda House: सध्या लायगर या चित्रपटाच्या निमित्ताने विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट पॅन इंडिया प्रदर्शित होणार असल्याने सध्या ते दोघंही मुंबई, पुणे, दिल्ली, हैद्राबादसारख्या शहरांपासून अख्ख्या भारतभर प्रमोशन्स करत आहेत. अनेकांना विजय देवरकोंडाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की विजयने नुकतेच नवीन घर घेतले आहे आणि…

Read More