Headlines

सामना सोडून Hardik Pandya चं डान्सवरच अधिक लक्ष; फिल्डींग करताना लगावले ठुमके!

[ad_1] Hardik Pandya: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सीरिज सुरु असून दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय टीम इंडियासाठी (Team India) चांगलाच फायदेशीर ठरला असून किवींची टीम अवघ्या 108 रन्सवर ऑलआऊट झाली. दरम्यान यावेळी सामन्यातील…

Read More