Headlines

मोठी बातमी! मराठमोळ्या Ajinkya Rahane ला पुन्हा मिळालं कर्णधारपद

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या मराठमोठ्या अजिंक्य रहाणेला टीम इंडियामध्ये संधी मिळत नाहीये. असं असूनही रहाणेची देशांतर्गत क्रिकेटमधील उंची कमी झालेली नाही. नुकतंच त्याने त्याच्या नेतृत्वाखाली दुलीप ट्रॉफी 2022 हंगामात 12 वर्षांनंतर पश्चिम विभागीय चॅम्पियन्सचं नेतृत्व केलं. तर आता पुन्हा एकदा रहाणेच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये…

Read More

Ajinkya Rahane कडे पुन्हा सोपवली कर्णधारपदाची धुरा; 3 महिन्यांनंतर करणार कमबॅक

मुंबई : भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. खराब फॉर्ममुळे त्याला भारतीय निवड समितीने निवडीच्या कक्षेतून वगळलं होतं. या अनुभवी खेळाडूची कारकीर्द फार लवकरच संपुष्टात येणार असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र आता अजिंक्य रहाणेसाठी आणि त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. याचं कारण म्हणजे अजिंक्य रहाणेकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची…

Read More

IND Vs WI : पत्त्यांप्रमाणे कोसळली विंडीज टीम; मोठ्या विजयासह भारताने जिंकली सिरीज

मुंबई : भारताने चौथ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 59 रन्सने पराभव करत पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. फक्त एक सामना बाकी आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 191 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. मात्र याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव गडगडला आणि अवघ्या 132 रन्सवर ऑलआऊट झाला. मालिकेतील हा चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये…

Read More

Ind Vs Wi : सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजला धू-धू धुतलं; तिसरा सामना भारताच्या खिशात

मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने भारताला 165 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. जे टीम इंडियाने सहज गाठलं आणि सामना 7 विकेटने जिंकला. आता भारत पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-1 ने पुढे आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी 76 रन्सची तुफानी इनिंग खेळली. सूर्याला…

Read More