Headlines

Commonwealth Games day 6 Schedule : आज भारताच्या खात्यात येणार का 8 पदकं?

Commonwealth Games 2022 Day 6 Schedule : इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये सुरु असलेल्या 22 व्या कॉमनवेल्थ खेळाचा आज(3 ऑगस्ट) सहावा दिवस आहे. आत्तापर्यंत भारताने पहिल्या पाच दिवसातच 5 गोल्ड मेडल सोबतच एकुण 13 मेडल जिंकले आहेत. आज देखील अनेक मेडल भारताला मिळतील अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत भारतीय टीमने 13 पैकी सर्वात जास्त 8 मेडल वेटलिफ्टिंग या खेळात…

Read More