Headlines

GST Collection: ॲाक्टोबरमध्ये महाराष्ट्रात २३ हजार कोटींचं जीएसटी संकलन, सप्टेंबरच्या तुलनेत झाली ‘इतकी’ वाढ | 23 thousand crore gst collection from maharashtra latest update rmm 97

GST Collection in Maharashtra: ऑक्टोबर महिन्यातील ‘वस्तू आणि सेवा कर’ अर्थात जीएसटी संकलनाची आकडेवारी समोर आली आहे. देशभरातून ऑक्टोबरमध्ये सुमारे दीड लाख कोटीहून अधिक जीएसटी संकलन झालं आहे. ऑक्टोबरमध्ये देशात सुमारे १ लाख ५१ हजार ७१८ कोटी रुपयांचं जीएसटी संकलन झाले आहे. जीएसटी संकलनाचा हा आकडा आतापर्यंतचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी, एप्रिल…

Read More

“रक्तपात झालाच तर…” शिंदे गटाला इशारा देत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान | shivsena leader uddhav thackeray on eknath shinde group speech in mumbai latest update rmm 97

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेला संपवण्याचं काम सुरू आहे. ते सगळेजण एकत्र येत आहेत. पण संघर्ष झाला किंवा रक्तपात झाला तर आपल्यात आणि त्या गद्दारांमध्ये होईल, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात कारभार कसा…

Read More

“राज ठाकरे तुम्हीच दसरा मेळावा घ्या” मनसैनिकांची राज ठाकरेंना पत्राद्वारे विनंती | MNS worker sandeep deshpande letter to mns chief raj thackeray regarding dasara melava shivsena uddhav thackeray eknath shinde rmm 97

गेल्या चार दशकांपासून शिवतीर्थावर शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ साजरा केला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. पण अलीकडेच शिवसेना पक्षात फूट पडल्याने यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर आपणच दसरा मेळावा घेणार आहोत, असा दावा ठाकरे गटाकडून केला आहे. तर बाळासाहेब…

Read More

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट मिळालीच नाही? मुंबई हायकोर्टातील अहवालाबाबत मोठी माहिती आली समोर | NCP leader ajit pawar clean chit in irrigation scam maharashtra mumbai high court report ACB mohit kamboj rmm 97

Maharashtra Irrigation Scam Latest Update : भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री काही ट्वीट्स करून सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. कंबोज यांच्या ट्वीटमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. असं असताना आता अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये…

Read More