‘बरं झालं तिचं वजन वाढलं…’, सेलिब्रिटी पार्टीमधील गॉसिप ऐकूण Hruta Durgule ला बसला धक्का

Hruta Durgule : छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सगळ्याच प्रेक्षकांचं मन जिंकणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळ (Hruta Durgule) आहे. हृता दुर्गुळ सध्या तिच्या सर्किट या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, हृताला इथ पर्यंत पोहोचण्यासाठी तिनं खूप मेहनत घेतली. तिला आजही हृताला अनेक गोष्टी सुनावण्यात जातात. तर हृतानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला…

Read More

Ajay Devgn च्या मुलीचे नाव न्यासा नाही तर…

Ajay Devgn’s Daughter’s Name : बॉलिवूड अभिनेत्री अजय देवगन (Ajay Devgn) आणि काजोलची (Kajol) लेक नीसाही (Nysa) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरते. नीसा ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. नीसा अजून चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. नीसा बऱ्याचवेळा तिच्या मित्र-मैत्रीनींसोबत किंवा मग आई-वडिलांसोबत दिसते. काही दिवसांपूर्वी नीसाचे राजस्थानमधील काही फोटो सोशल…

Read More

बॉलिवूड पुन्हा दु:खात; ज्येष्ठ कलाकारानं घेतला अखेरचा श्वास

Shiv Kumar Khurana Passes Away: आपल्या दिग्दर्शन कौशल्यानं चित्रपटाची खरी जादू पडद्यावर रंगवणारे अवलिया कलाकार शिव कुमार खुराना (Shiv Kumar Khurana) यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. मुंबईतल्या ब्रह्मकुमारी ग्लोबल रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1999 साली त्यांनी जालसाज या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते जो त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला रामराम…

Read More

हॉटेलमध्ये साफसफाई करत पोट भरणारा कसा बनला बॉलीवूड सेलिब्रेटींचा फिटनेस ट्रेनर?

Amir Khan trainer Frankie Ramdayal aka Dheepesh Bhatt story: आपण सर्वांनी दंगल हा चित्रपट पाहिला असेलच त्या चित्रपटातील आमीर खाननं आपलं संपुर्ण फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं. त्यासोबत त्याचाच नुकताच प्रदर्शित झालेला लाल सिंग चड्ढा हा चित्रपटही तुम्हाला माहिती असेलच या दोन्ही चित्रपटांमध्ये आमीर खानचा लुक पुर्णतः वेगळा होता. तुम्हाला माहितीये की या दोन चित्रपटांसाठी आमीरनं आपला पुर्ण…

Read More

वर्तणूक कशी असावी…, विकी कौशलचे वडिलांचं शाहरुख खानविषयी मोठं विधाण

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखच्या पुनरागमनाची आतुरतेने चाहते प्रतिक्षा करत आहेत. तेच प्रेक्षक आता त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. अलीकडेच नेटकऱ्यांनी शाहरुखच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. याआधीही असे अनेक प्रसंग आले, जेव्हा शाहरुखवर कोणत्या ना कोणत्या कारणाने टीका झाली…

Read More

‘माझ्यामुळे भारतीय रेल्वेचं उत्पन्न वाढलं’, करीना कपूरचा गजबचा Attitude

मुंबई : बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या त्यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. करीनाला बॉयकॉटचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा करीना तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी करीनानं भारतीय रेल्वेला आर्थिक लाभ दिल्याचे सांगितले. कोर्टरूम कॉमेडी ‘केस तो बना है’…

Read More

सततच्या अपयशाने कंटाळून केली ज्यूस विकायला सुरुवात, मृत्यूनंतर मुलांसाठी ठेवली कोट्यवधींची माया

मुंबई : आजकाल आपण पाहतो की असे बरेच लोक आहेत ज्यांना करिअरमध्ये यश मिळत नाही. त्यामुळे कोणी सॅन्डविचचं दुकान लावतं तर कोणी चहाचा स्टॉल आणि स्वत: चं पोट भरण्याचं काम करते. यात अनेक सेलिब्रिटींची नावं आहेत, ज्यांनी अपयशाला कंटाळून चहाच्या स्टॉलवर, वडापाव विकत तर कधी ज्युस विकला आणि नंतर ते सेलिब्रिटी अचानक यशस्वी झाले. यापैकी…

Read More

प्रियांकाची लेक मालतीची रक्षा कोण करतं? अभिनेत्रीनेचा खुलासा

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रियांका ही नेहमीच तिच्या कामात व्यस्त असली तरी देखील ती कुटुंब आणि मुलगी मालती मेरीसाठी नक्कीच वेळ काढते. या रविवारी प्रियांकानं तिच्या लेकीसाठी पूर्ण…

Read More

‘ज्या चित्रपटात शाहरुख खान तो फ्लॉपच’, सलमानच्या चाहत्यांचा Shahrukh ला विरोध

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. दुसऱ्या दिवशीच चित्रपटाचे अनेक स्क्रिन्स रद्द झाल्याचीही माहिती समोर आली होती तर काही ठिकाणी शोला प्रेक्षकांची गर्दी नसल्याचे दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर…

Read More

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच ऋषभ पंतनेच खुलासा करून असे काहीही नसल्याचे सांगितले. ऋषभनं एका मुलाखतीत सांगितलं की, लोक खोटं बोलतात आणि केवळ लोकप्रियतेसाठी त्याचं नाव वापरतात. ऋषभचं हे वक्तव्य उर्वशीला उद्देशून असल्याच्या चर्चा सुरु असताना. आता…

Read More