Headlines

अक्षय कुमारला पुन्हा महादेवाच्या अवतारात पाहून चाहते खुश म्हणाले, ‘हे गाणं ऐकून मला…’

Akshay Kumar singing debut : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खिलाडी कुमारनं अभिनय क्षेत्रानंतर आता संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आता त्यानं त्याच्या गाण्यानं त्याच्या चाहत्यांना एक नवं सरप्राइज देण्याचा प्रयत्न करताना अक्षय दिसतोय. अक्षय कुमारचं ‘शंभू’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. अक्षयनं स्वत: हे गाणं गायलं आहे….

Read More

…तर यानंतरच सुरू झाला ऐश्वर्या, जया बच्चन यांचा सासू सुनेचा वाद? अभिषेकही होता नाराज

Jaya Bachchan – Aishwarya Rai : जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या स्टार सासू सुनांची जोडी कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा या सासू सुना चर्चेत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे जया बच्चन यांची एक जुनी मुलखात जी आता पुन्हा व्हायरल होत आहे. या जुन्या मुलाखतीत जया यांनी रणबीर कपूरसोबत सून ऐश्वर्या राय बच्चनच्या…

Read More

सलमान खान होता अभिषेक आणि ऐश्वर्या रायचा प्रेमदूत? जुना व्हिडीओ होतोय Viral

Salman Khan united Abhishek Bachchan and Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी एकेकाळी सगळ्यांची आवडती होती. त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपमध्ये खूप स्ट्रगल केलं. 2000 मध्ये त्यांच्या रिलेशनशिपमध्ये खूप मोठा बदल झाला. त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये चर्चेत असली तरी त्यांच्या रिलेशनशिपला नावं मिळालं नाही. आज अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची…

Read More

छत्रपती महाराजांच्या भूमिकेत शाहिद कपूर शोभून दिसेल? Big Budget चित्रपटाची तयारी सुरु

Shahid Kapoor Upcoming Movie: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर गेल्या काही दिवसांपासून ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. शाहिदनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. सध्या आता तो चर्चेत येण्याचं कारण त्याचा आगामी चित्रपट आहे. शाहिद लवकरच एका हिस्टॉरिकल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. शाहिद कपूरनं जॅकी आणि वासु भगनानी यांच्यासोबत एक बिग बजेट चित्रपट…

Read More

कधी कपडे घेण्यासाठी नव्हते पैसे, आज 208 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ‘हा’ मुलगा; मिस वर्ल्ड आहे त्याची पत्नी

आज 5 फेब्रुवारी अभिषेक बच्चनसाठी मोठा दिवस आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं कुटुंबातील सदस्यांपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देत आहेत. सगळ्यांचं लक्ष हे श्वेतानं वेधलं आहे. श्वेतानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अभिषेकचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची चर्चा सुरु आहे. श्वेतानं…

Read More

‘आता माझ्यात ताकद नाही…’, काम मिळत नसल्यानं ‘बागबान’ मधील अभिनेत्यानं व्यक्त केली खंत

Nassir Khan : ‘बागबान’ हा चित्रपट कोणाच्या लक्षात नाही. मुलं मोठी झाली की त्यांचं आणि आई-वडिलांचं आयुष्य कसं बदलतं, हे आपल्याला त्याता पाहायला मिळालं. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या चित्रपटात दिसलेला अभिनेता नासिर खान तुमच्या लक्षात आहे? त्यानं यात अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारली असून चित्रपटात त्याचं नाव करण मल्होत्रा…

Read More

सोनाली कुलकर्णीचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण! सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत शेअर करणार स्क्रिन

Sonalee Kulkarni in South Movie : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्यासाठी सोनाली कुलकर्णी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यात सोनाली दाक्षिणात्य सुपरस्टार…

Read More

‘चोली टाइट बांध लें ताकि… ‘; करीना, तब्बू आणि क्रिती सेननच्या The Crew चा टीझर तूफान व्हायरल

The Crew : गेल्या अनेक दिवसांपासून चाहते अभिनेत्री करीना कपूर खान, क्रिती सेनन आणि तब्बू यांच्या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. आज त्या तिघींनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यांच्या ‘द क्रू’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख घोषित करण्यात आली आहे. त्यासोबत त्यांनी या चित्रपटाची पहिली झलक देखील शेअर केली आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे या टीझरच्या…

Read More

अभिषेकपेक्षा लेक श्वेताच माझी ताकद; असं का म्हणाल्या जया बच्चन?

Jaya Bachchan on daughter : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. जया बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. नव्याच्या या शोचं नाव What The Hell Navya असं आहे. या वॉडकास्टच्या दुसरा सीजन आता सुरु झाला आहे. जया यांच्यासोबत यावेळी श्वेता नंदा देखील होती. जया यांनी फक्त…

Read More

पैसा कमवायचे म्हणून…, बहिणीला कठीण काळात एकटं सोडून आली होती शमिता शेट्टी

Shamita Shetty : बॉलिवूड अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीचा आज 2 फेब्रुवारी रोजी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करते. शमिता ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या कामापेक्षा तिचं खासगी आयुष्य हे कायम चर्चेचा विषय ठरला आहे. इतकंच नाही तर जेव्हा राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हा देखील…

Read More