Headlines

लतादीदींनी जेव्हा आशाताईंसाठी आभाळएवढं मन, अबोला तुटला आणि गाण्यातही सूर असे जुळले

[ad_1] मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यातील अबोला तर सर्वांनाच ठाऊक आहे. या अबोल्यामागची गोष्ट आणि काही खास आठवणी आजही न विसरण्यासारख्या आहे. सख्खी बहीण आणि तिच्या वागण्यामुळे पोहोचलेली ठेच यातून दुखावलेल्या लतादीदी. आशा भोसले यांनी आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवलं खरं पण नंतर दोन्ही बहिणींमध्ये अबोला आला.  वडिलांचं छत्र अचानक डोक्यावरून…

Read More

लतादीदींसाठी प्रार्थना करणाऱ्य़ा ‘या’ तरुणीचं मंगेशकर कुटुंबाशी खास नातं

[ad_1] मुंबई : अभिजात स्वरसाजाची देणगी लाभलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. वाढतं वय आणि खालावणारी प्रकृती यांच्याशी संघर्ष सुरु असताना अखेर दीदींनी माघार घेतली आणि हा दैवी आवाज आपल्यापासून कायमचा दुरावला. (Lata Mangeshkar) दीदी त्यांच्या असंख्य गाण्यांच्या माध्यमातून कायमच आपल्यात राहतील, पण त्यांचा स्मितहास्य असणारा चेहरा आता बराच…

Read More

दिवसा दीदींच्या घरी काम, रात्री अभ्यास; पाहा कोण होता मंगेशकर कुटुंबातील हा विश्वासार्ह माणूस?

[ad_1] मुंबई : वयाच्या 92 व्या वर्षी गानकोकिळा लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. वाढतं वय आणि खालावलेली प्रकृती यांपुढे अखेर त्यांच्या जगण्याच्या जिद्दीने हात टेकले. दीदी गेल्या पण त्यांनी अनेक आठवणी मागे सोडल्या. (lata Mangehskar news ) दीदींचं आयुष्य हे इतकं मोठं होतं. की यामध्ये त्यांनी पिढ्या बदलताना आणि घडताना पाहिल्या. दीदींच्या आयुष्यात येणारे…

Read More

नागपूरला न जाण्याचा लतादीदींनी का घेतला होता प्रण?

[ad_1] मुंबई: लता मंगेशकर यांच्या सुरांची जादू संपूर्ण देशावर आहे. लतादीदींचे अनेक किस्से आठवणी आणि गाणी कायम सर्वांच्याच स्मरणात राहातील. मात्र नागपूरविषयी त्यांचा असलेला द्वेष आणि तो हळूवारपणे घालवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले प्रयत्न अपार आहेत. गडकरींच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं होतं. नेमका तो किस्सा काय होता आणि नागपूरवर लतादीदींचा का राग होता…

Read More

मंगेशकर कुटुंबीयांवर काँग्रेसनं अन्याय केला, पंतप्रधान मोदींचा घणाघात

[ad_1] नवी दिल्ली :  संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस पक्षावर घणाघाती आरोप केले. राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी अनेक उदाहरणं दिली. (Narendra Modi speech in Rajyasabha) काँग्रेसच्या (Congress) आजवरच्या सत्ता काळात त्यांनी कोणत्या पक्षांना, कोणत्या व्यक्तींना कसा कसा त्रास दिला याचा पाढाच मोदींनी वाचला. मंगेशकर कुटुंबीयांवर काँग्रेसनं अन्याय…

Read More

आपण इतके खालच्या थराला गेलोय की प्रार्थनेलाही थुंकणं म्हणतो, कोणत्या सेलिब्रिटीचा संताप अनावर?

[ad_1] मुंबई : ज्येष्ठ गायिका, भारत रत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सारा देश हळहळला. दीदीना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिग्गजांनी शिवाजी पार्कची वाट धरली. सर्व क्षेत्रांतील नामांकितांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. (Lata mangeshkar shahrukh khan) अभिनेता शाहरुख खान हासुद्धा यावेळी दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांना अखेरचं डोळे भरुन पाहण्यासाठी आला होता.  रांगेतून पुढे जात त्यानं दीदींच्या पार्थिवाचं…

Read More