Headlines

पाहा लतादीदींची लाडकी पोरं, मंगेशकर कुटुंबाची तिसरी पिढी

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ खऱ्या अर्थानं गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये ज्येष्ठ गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचाही उल्लेख केला जातो. गेली कित्येत दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लतादीदींबद्दल लिहिणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. (Lata Mangeshkar) इतकी मोठी कारकिर्द त्यातही गाठलेली यशशिखरं इतकी उंच, की त्यांची उंची गाठणंही कठीण. अशा दीदींनी 6 फेब्रुवारी 2022 ला जगाचा निरोप…

Read More