Headlines

Over Heating मुळे होऊ शकते लॅपटॉपचे मोठे नुकसान, डिव्हाइस कूल ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: Laptop Tips: आजकाल जवळ-जवळ प्रत्येकाकडेच लॅपटॉप किंवा पीसी असतो. लोक दिवसभर लॅपटॉपवर काम करतात. यामुळे अनेक वेळा कॉम्प्युटरमध्ये ओव्हर हिटिंगची समस्या निर्माण व्हायला लागते . या अतिउष्णतेमुळे, तुमचे डिव्हाइस खराब होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. तुम्हाला लॅपटॉपवर काम करताना अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर, आता काळजी करण्याची गरज नाही. काही टिप्सच्या मदतीने…

Read More

Improve Laptop Speed: लॅपटॉप स्लो झाल्यामुळे टेन्शन आलय ? या सोप्या टिप्समुळे वाढेल वेग

Laptop Speed Tips: आजकाल प्रत्येकाला लॅपटॉपची गरज असते. कारण, त्याचा उपयोग ऑफिसच्या कामासाठी अभ्यास आणि मनोरंजनासाठीही होतो. लॅपटॉपचा इतक्या कामांसाठी सतत वापर केल्यामुळे साहजिकच, काही वेळानंतर लॅपटॉप स्लो किंवा हँग व्हायला लागतो, ज्याचा कामावर परिणाम होतो आणि पर्यायी युजर्सनाही मोठा त्रास होतो. आजकाल Work From Home मुळे प्रत्येक घरी लॅपटॉप पाहायला मिळतात. काही जण त्याची…

Read More

Laptop Tips: काम करताना लॅपटॉप लवकर गरम होत असेल तर असा ठेवा कुल, पाहा टिप्स

नवी दिल्ली: Laptop Tricks: शिक्षण आणि ऑफिसच्या कामासाठी अनेकदा लॅपटॉप वापर होतो. Work From Home साठी आणि ऑनलाइन अभ्यासासाठीही मोठ्या प्रमाणात वापर केल्याने लॅपटॉप खूप गरम होतो आणि यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम होतो. लॅपटॉपमध्ये ही समस्या खूप गंभीर नसली तरी जास्त गरम होण्यामुळे डिव्हाइसचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हीही जर लॅपटॉप Over heating समस्येने…

Read More

‘या’ शॉर्टकट Keys च्या मदतीने मिनिटात होईल लॅपटॉपवरील काम, स्क्रीनशॉटही काढू शकता; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Laptop Shortcut Keys: कॉलेज, जॉब, बिझनेससह अनेक कामांसाठी लॅपटॉप गरजेचा झाला आहे. स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉप देखील तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. मात्र, लॅपटॉपवर काम करताना एकाच प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तासंतास लागतात. जर तुम्हाला काही शॉर्टकट माहिती असल्यास तुमचे काम अगदी काही मिनिटात पूर्ण होऊ शकते. लॅपटॉपवर काम करताना शॉर्टकट Keys माहित असल्यास तुमचे काम लवकर…

Read More

‘या’ सोप्प्या ट्रिक्स वापरून वाढवा लॅपटॉपची बॅटरी लाईफ, डिव्हाइस काम करेल अधिक वेळ, पाहा टिप्स

नवी दिल्ली: ऑनलाइन आणि डिजिटलच्या या जगात तुम्हीही लॅपटॉप वापरत असाल. Work From Home आणि ऑनलाईन शिक्षणामुळे लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सगळी महत्वाची कामं आजकाल लॅपटॉपवरच केली जातात. पण, कधी-कधी काम करत असताना लॅपटॉपची बॅटरी संपते आणि काम मध्येच अडकते. अशात, जर बॅटरी अधिक तास सपोर्ट करत असेल तर लॅपटॉप युजर्सकरिता त्यापेक्षा चांगले…

Read More

लॅपटॉपवर काम करतांना चुकूनही ‘या’ वस्तू ठेवू नका जवळ, ठेवल्यास लॅपटॉप होऊ शकतो कायमचा खराब, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: पूर्वीसारखे आता प्रत्येकाला ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याची गरज उरली नसून लॉकडाऊन दरम्यान, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना Work from Home ची सुविधा दिली.अजून देखील कित्येक कर्मचारी घरूनच काम करत आहे . अशात सर्वात महत्वाचे ठरले ते लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन. या दोन गोष्टींवरच कंपन्यांचे काम व्यवस्थित सुरु आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही….

Read More