Headlines

‘जुळून येती रेशमीगाठी’ मालिकेचा दुसरा भाग येणार? ललित प्रभाकरनं दिली हिंट; नेटकरी म्हणाले, ‘वाट पाहतोय’

Julun Yeti Reshimgathi Sequel: मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा प्रचंड मोठा आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका आठवत असेलच. नुकतीच या मालिकेला 10 वर्षे पुर्ण झाली आहेत. ललित प्रभाकरनं याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. 25 नोव्हेंबर रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. मेघना आणि आदित्य यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना भावली होती….

Read More

‘शांतीत क्रांती 2’ साठी बस चालवणार ललित प्रभाकर! अनुभव सांगत अभिनेता म्हणाला…

Lalit Prabhakar : पहिल्‍या सीझनला मिळालेल्‍या घवघवीत यशानंतर सोनी लिव्‍ह 13 ऑक्‍टोबर 2023 पासून ‘शांतीत क्रांती सीझन 2’ सादर करण्‍यास सज्‍ज आहे. तर हास्याच्या डबल डोससाठी तयार राहा कारण या सीझनमध्ये प्रेक्षकांचे आवडते श्रेयस, प्रसन्‍न व दिनार काही साहसी बाबींचा सामना करणार आहेत. त्यातून प्रेक्षकांचं मात्र मनसोक्त मनोरंजन होईल. ‘शांतीत क्रांती 2’ च्‍या शूटिंगदरम्‍यान प्रसन्‍नची…

Read More

…म्हणून ललित प्रभाकर ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला

Lalit Prabhakar Aatmapamphlet : देखणेपणाने आणि आपल्या दर्जेदार अभिनयाने तरूणाईत विशेषतः तरूणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. ललित प्रभाकरने आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्या. ‘चिं व चि. सौ. का’ सारख्या चित्रपटातील मस्तीखोर, अतरंगी मुलगा तर ‘आनंदी गोपाळ’ मधील शिस्तप्रिय, बायकोच्या पाठी खंबीरपणे उभा राहाणारा नवरा. ललितच्या अभिनयाच्या छटा आपण अनेकदा पाहिल्या. आता ललितची आणखी…

Read More

एssss; असं म्हणताना दिसणाऱ्या या चिमुकल्यानं आज तरुणांना लावलंय वेड, ओळखलं का या अभिनेत्याला?

मुंबई : असं म्हणतात की, आपण भविष्यात नेमकं कोणत्या वाटेवर जाऊन करिअर करणार याची सुरुवात बालपणीच झालेली असते. मुद्दा असा की, बाळाचे पाय खरंच पाळण्यात दिसतात असं म्हणण्यात काहीच गैर नाही. सध्या एका मराठी अभिनेत्याची Insta पोस्ट पाहून याचाच प्रत्यय येत आहे. आता हा अभिनेता कोण, हे तुम्ही ओळखायचं आहे. कारण, ही तुमची कसोटीच आहे. …

Read More

उघड्या अंगाने वाफाळत्या पाण्यात गेला मराठमोळा अभिनेता; पिळदार शरीर पाहून तरुणी गारद

मुंबई : छोट्या पडद्यावरून कलाक्षेत्रात पदार्पण करणारा अभिनेता ललित प्रभाकर ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जातो. ललित प्रभाकर सध्या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच मनोरंजन करत असतो. ललित प्रभाकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. नुकताच त्याने एक फोटो पोस्ट केलाय. ललित प्रभाकर रणबीर कपूरला टक्कर देतोय की काय? अशी चर्चा रंगली आहे. ललित प्रभाकरने इन्स्टाग्रामला एक पोस्ट…

Read More