Headlines

आमिर खानचा Laal Singh Chaddha नव्हे, तर हा चित्रपट OTT त ट्रेंडवर

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (aamir khan) याचा लाल सिंग चड्ढा  (Laal Singh Chaddha) हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापुर्वींच वादात अडकला होता. त्यामुळे रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला समिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर नेटफ्लि्क्सवर एक वेगळाच चित्रपट ट्रेंडमध्ये आलाय. तब्बल 28  वर्ष जूना…

Read More

Laal Singh Chaddha पाहून भडकला हा माजी क्रिकेटर, आमीर खानवर व्यक्त केला संताप

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor khan) यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. लाल सिंग चड्ढा हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच वादात सापडला आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स सातत्याने चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पानेसरने…

Read More