Headlines

क्रिकेटसाठी घर सोडलं, एक वर्ष बिस्किट खाऊन पोट भरलं… मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची संघर्षमय कहाणी

Kumar Karthikeya: इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलने आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंना नवं व्यासपीठ दिलंय. आयपीएलमधून भारतीय क्रिकेट संघाला अनेक खेळाडू दिले आहेत. गरीब घरातील खेळाडूंना आयपीएलमुळे स्वत:ची ओळख मिळाली आहे. आयपीएलमधल्या अशाच एका खेळाडूचं संघर्षमय कहाणी समोर आली आहे. क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी या खेळाडूने चक्क घर सोडलं आणि तब्बल 9 वर्षांनी तो आपल्या कुटुंबाला भेटला….

Read More