Headlines

Whatsapp वर फोटो पाहून प्रेमात पडला, चोरून 2 वर्ष एकमेकांना डेट आणि…

[ad_1] मुंबई : एखाद्या सिनेमापेक्षाही टीम इंडियाच्या खेळाडूची लव्हस्टोरी काही कमी नाही. Whatsapp वर फोटो पाहता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर सुरू झाली त्यांची लव्हस्टोरी. एकमेकांना 2 वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी विवाह केला.  भारतीय क्रिकेट टीममधील ऑलराऊंडर कृणाल पांड्या आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो नेहमी आपल्या पत्नी आणि भावामुळे सोशल…

Read More