Headlines

SRK च्या ‘पठाण’ सिनेमच्या टीझरवर KRK ची टिप्पणी, अशी भविष्यवाणी

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) खूप काळानंतर ‘पठाण’ (Pathan) सिनेमानंतर वापसी करत आहेत. २ मार्च रोजी या सिनेमाचा टीझर लाँच झाला आहे. याची इंटरनेटवर सध्या खूप चर्चा आहे. शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. (Kamaal R Khan calls Shah Rukh Khan films Disaster gave review )   या दरम्यान कमाल…

Read More