Headlines

हे काय! दिशा पटानीच्या बॉयफ्रेंडनं केलेलं कृत्य पाहून नेटकरी हैराण

[ad_1] Disha Patani : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही सतत तिच्या आणि टायगर श्रॉफच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. पण टायगरनं काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की तो गेल्या दोन वर्षांपासून सिंगल आहे. तर दुसरीकडे दिशा तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड अलेक्झांडर ऍक्टिव्हला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. ते दोघं सतत एकमेकांसोबत दिसतात. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ…

Read More

तुम हुस्न परी तुम जाने जहाँ…. ; बिकीनीत दिसणारी ‘ही’ सौंदर्यवती प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण

[ad_1] मुंबई : ‘बीच आणि बिकीनी….’ हे शब्द तुमच्या कानांवर तेव्हा येतात जेव्हा एखाद्या समुद्रकिनारी असणाऱ्या पर्यटनस्थळाला भेट देतो. पण, सध्या तसंही काहीच करण्याची गरज नाही. म्हणजेच अशा कोणत्याही पर्यटनस्थळी जाण्याची गरज नाही. कारण, समुद्रकिनारी एका नारळाच्या कलत्या झाडावर बसून सनबाथ घेणाऱ्या या अभिनेत्रीला पाहूनच समुद्रकिनाऱ्यावर असल्याची जाणीव आपल्याला होत आहे.  मिनी स्कर्ट आणि बिकीनीमध्ये…

Read More