रायगडमधील भातशेतीला मिळणार तंत्रज्ञानाची जोड ; ड्रोनच्या मदतीने केली जाणार किटक नाशक फवारणी

अलिबाग : कोकणातील भातशेतीला आता तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. ड्रोनच्या मदतीने किटक नाशकांची फवारणी करणे आता शक्य होणार आहे. माणगाव येथे पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला असून, यामुळे वेळ आणि श्रम दोघांचीही बचत होणार आहे.कामगारांची कमतरता ही कोकणातील भात शेतीसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. दिवसेंदिवस शेतीसाठी कामगार मिळणे कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला यांत्रिकीकरण…

Read More

Jeshtha Gauri Pujan 2022: पहिल्यांदाच करताय गौराईंचं पूजन? नव्या नवरीनं घ्या ‘ही’ काळजी

Jyeshtha Gauri Pujan 2022: देशभरात गणशोत्सव मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो आहे. राज्यात अनेक घरात शनिवारी गौराईचं आगमन झालं. राज्यभरात सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. राज्यातील विविध भागात गौराई आणि विदर्भ, मराठवाड्यातील महालक्ष्मांची आज मनोभावे पूजाअर्चा करण्यात येणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच गौराईंचं पूजन (Jyeshtha Gauri Pujan 2022 ) करणार असणार तर नव्या नवरीने…

Read More

चांगभलं : आपत्तीत मदतीसाठी लेखापरीक्षक महिलेचा पुढाकार, यांत्रिक नौका चालवण्याचे कौशल्य आत्मसात

चिपळूण : कोकणातील चिपळूण, महाड ही शहरे पावसाळ्यात हमखास पुराच्या तडाख्यात सापडतात. तेथील जनजीवन अस्ताव्यस्त होते; परंतु अशा आपत्तीतून धडा घेऊन काही संवेदनशील उच्चपदस्थ सामाजिक बांधिलकीतून अधिक काही करतात. चिपळूणमधील लेखापरीक्षक निशा आंबेकर-कुलकर्णी या अशा लोकांपैकीच एक. चिपळूणमध्ये येणाऱ्या महापुराचा सामना करण्यासाठी आपणही सज्ज असले पाहिजे, या भावनेतून निशा आंबेकर यांनी यांत्रिक नौका चालवण्याचे कौशल्य…

Read More

Weather Forecast : पुढील ४-५ दिवस महत्त्वाचे! राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा ताजा अंदाज | weather forecast heavy rainfall in mumbai konkan and central maharashtra next 5 days

राज्यात मागील काही दिवसांपासून पावासाचा (Rain Update) जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, कोकण तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. असे असताना हवामान खात्याने राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या मुंबई शहरासह ठाणे आणि उपनगरात मुसळधार ते…

Read More

Monsoon Updates : पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार; लोणावळ्यात जायचा बेत आखणाऱ्यांसाठी मोठी बातमी

Monsoon Updates : मागील आठवड्यामध्ये जोरदार बरसलेल्या पावसानं शनिवारी कुठे दडीच मारली. रविवारी हा मान्सून पुन्हा सक्रिय झाला आणि नव्या आठवड्याचं स्वागतचही त्यानं मुसळधार सरींनीच केलं. सोमवारी सकाळपासूनच राज्यावर पावसाच्या काळ्या ढगांची चादर पाहायला मिळाली. (Rain Picnic Monsoon updates Lonavala mumbai pune trip) भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 5 दिवस मान्सून सक्रिय राहणार…

Read More