Headlines

‘जे त्याला आवडतं, ते मला आवडत नाही…’ अनन्या पांडेला नेमकं काय म्हणायचंय?

[ad_1] Ananya Panday Possessive : गेल्या काही महिन्यांपासून सिनेसृष्टीत अभिनेत्री अनन्या पांडेच्या लव्ह लाईफची चर्चा सुरु आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात आहे. ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना, कॉफी डेटवर, एअरपोर्टवर, सिनेमागृहात एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी एकत्र एका पार्टीत हजेरी लावली. नुकतंच अनन्याने एका कार्यक्रमादरम्यान आदित्यसोबतच्या…

Read More

जया बच्चन फोटोग्राफर्सवर इतक्या का चिडतात? नीतू कपूर यांनी अखेर केला खुलासा, ‘त्यांना ना जरा…’

[ad_1] 80 च्या दशकात रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नीतू कपूर आणि झिनत अमान यांनी नुकतीच ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्या सुवर्णकाळातील आठवणी ताज्या करताना अनेक प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली. दोन्ही अभिनेत्रींनी यावेळी आपल्या खासगी आयुष्यातीलही अनेक गोष्टींचा उलगडा करताना आपल्या एकेकाळच्या सहअभिनेत्री हेमा मालिनी, रेखा यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान…

Read More

‘मी स्वत: दारु पीत असल्याने त्याला..’; बापाचा ‘तो’ Video पाहून बॉबी देओल ढसाढसा रडला

[ad_1] Bobby Deol Sunny Deol Crying: अभिनेता सनी देओल आणि त्याचा भाऊ बॉली देओल यांना त्यांच्या वडिलांचा म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र यांनी पाठवलेला एक मेसेज पाहून अश्रू अनावर झाले. कॉफी विथ करणच्या 8 व्या पर्वातील दुसऱ्या भागामध्ये हे दोन्ही भाऊ सहभागी झाले होते. त्यावेळी धर्मेंद्र यांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडीओ या दोघांना दाखवण्यात आला. धर्मेंद्र यांनी आपल्या दोन्ही मुलांबद्दल…

Read More

लेकीला काश्मीरला नेताच आलियाच्या चिंतेनं ओलांडली मर्यादा; रणबीरला फोन करत म्हणाली…

[ad_1] Alia Bhatt on Raha Kapoor : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची लेक राहा कपूर हिचा नुकताच पहिला वहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता.तिच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अद्याप आलियानं आपल्या लेकीचा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. परंतु तिच्या चाहत्यांना आतुरता आहे की कधी आलिया आपल्या लेकीचा फोटो हा…

Read More

‘जो हुआ जाने दो’, रणवीर सिंगने कान पकडून पत्नी दीपिकाला असं का म्हटलं?

[ad_1] Ranveer Deepika Viral Video : दिग्दर्शक करण जोहर याच्या कॉफी विथ करण (koffee with karan) कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाच्या पहिल्याच एपिसोडमध्ये दीपिका ( Deepika Padukone) आणि रणवीरच्या (Ranveer Singh) जोडीने हजेरी लावली होती. यावेळी दीपिकाने दिलेल्या उत्तरांमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या होत्या. या मुलाखतीमुळे दीपिकाला ट्रोल देखील…

Read More

किती फेकतो रणवीर! अनुष्का आणि दीपिकाच्या पहिल्या भेटीचा किस्सा एकच कसा? आता होतोय ट्रोल

[ad_1] Ranveer Singh Trolled : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा कॉफी विथ करण हा टॉक शो सध्या चर्चेत आहे. या शोचं आठवं पर्व सुरु आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हे हजेरी लावताना दिसतात. या शोचा पहिला एपिसोड हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. करणच्या या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावली…

Read More

‘सलमानचा खोटारडेपणा…’; 90 च्या चॉकलेट हिरोचा भाईजानशी पंगा! डिलीट केली ‘ती’ पोस्ट

[ad_1] Koffee With Karan Chandrachur Singh Vs Salman Khan: अभिनेता चंद्रचूड सिंह हा 90 च्या दशकामधील बॉलिवूडचा चॉकलेट हिरो होता. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांमधून आपल्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलेला आणि अचानक पडद्यापासून दूर झालेला हा अभिनेता पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या करिअरमध्ये सर्वोच्च स्तरावर असताना चंद्रचूडने अनेक भूमिका नाकारल्या. यापैकीच…

Read More

‘कॉफी विथ करण 8’ या दिवशी प्रेक्षकांच्या भेटील; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

[ad_1] मुंबई : निर्माता करण जोहरने त्याच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या नव्या सीझनची घोषणा केली आली आहे. ‘कॉफी विथ करण सीझन 8’ मध्ये करण जोहर पुन्हा होस्ट म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे आणि बॉलिवूडपासून साऊथपर्यंतचे सगळे सेलिब्रिटी शोमध्ये त्यांची रहस्य उघड करतील. शेवटचा सीझनही खूप मनोरंजक होता. जिथे सारा अली खान, जान्हवी कपूर, आलिया भट्ट,…

Read More

VIDEO : आलियामुळं जळफळाट होतो? करण जोहरच्या ‘त्या’ प्रश्नावर क्रिती सेनननं दिलेलं सडेतोड उत्तर

[ad_1] Koffee With Karan Kriti Sanon : काल 24 ऑगस्ट रोजी 69 वे राष्ट्रीय पुरस्कार जाहिर करण्यात आले. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि क्रिती सेनन यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. त्या दोघींना हा विभागून पुरस्कार मिळाला आहे. आलियाला हा पुरस्कार तिच्या गंगुबाई या चित्रपटासाठी मिळाला तर दुसरीकडे क्रिती सेननला हा पुरस्कार मिमि या…

Read More

कंगनासाठी बायकोलाही सोडायला तयार होते अनिल कपूर; अभिनेत्याचा Video चर्चेत

[ad_1] Anil Kapoor Viral Video: दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan) हा चॅट शो लोकप्रिय आहे. या चॅट शोमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबतच दिग्गज व्यक्ती हजेरी लावत असतात. तर, कॉफि विथ करण हा कार्यक्रम अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमात कलाकारांनी केलेल्या वक्तव्यांमुळं त्यांना टिकेचा सामना करावा लागला होता. आता सोशल…

Read More