Athiya Shetty चा सुपर बोल्ड अंदाज, KL Rahul लाही केलं पुन्हा घायाळ, वाचा काय म्हणाला!

KL Rahul Comments on Athiya Shetty Photo: सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल राहून या दोघांच्या अफेअर्सची खूप चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा ते दोघं चर्चेत आले आहेत. आथिया शेट्टीने नुकतेच एक बोल्ड फोटोशुट आपल्या इन्टाग्राम अकांऊटवर शेअर केले आहे. त्यावर के. एल राहूल कमेंट केली असून कमेंटमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. …

Read More

IPL 2022 संदर्भातील सर्वात मोठी भविष्यवाणी; पाहा कोणाचं कौशल्य पणाला

मुंबई : आयपीएल सामन्याच्या प्ले ऑफचे गणित आता सुटणार आहे, कारण आता अवघेच सामने उरले आहेत, त्यामुळे प्लेऑफचा निकाल आता लागणार आहे. यादरम्यानच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)आणि माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंग याने (Harbhajan singh)प्लेऑफ संदर्भात भविष्यवाणी केली आहे. (IPL 2022) दोन्हीही दिग्गज खेळाडूंनी एकाच संघाचे नाव घेतले आहे. त्यामुळे आता नेमका…

Read More