Headlines

IND VS SA: मॅन ऑफ द मॅच किताब मिळाल्यानंतर KL Rahul नं व्यक्त केलं आश्चर्य, म्हणाला ” पुरस्काराचा मानकरी…”

KL Rahul On Man Of The Match Award: टीम इंडियाने दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला (India Vs South Africa) 238 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेला 3 गडी गमवून 221 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेनं 16 धावांनी सामना गमावला….

Read More