Headlines

Athiya Shetty KL Rahul Wedding: अथिया शेट्टी झाली मिसेस KL Rahul, रोमँटिक पोस्ट केली शेअर

Athiya Shetty Post After Wedding: टीम इंडियाचा क्रिकेट के एल राहुल (KL Rahul) आणि अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवाह सोहळा आज पार पडला. सुनिला शेट्टीच्या (Sunil Shetty) खंडाळा इथल्या बंगल्यात हा सोहळा पार पडला. या शाही विवाह सोहळ्याला (Royal Wedding) बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्राताली दिग्गज आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते….

Read More