Athiya K L Rahul Wedding : दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे! अथिया शेट्टीसाठी नववधूप्रमाणं सजलं केएल राहुलचं घर; पाहा VIDEO
Athiya K L Rahul Wedding : सध्या बॉलीवुडमध्ये लग्नसराईचा मौसम सुरू होत आहे. या मौसमात क्रिकेटपटू के एल राहुल (kl rahul) आणि अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) याचं लग्न होणार असून तीन दिवस हा लग्नसोहळा होईल. मीडिया रिपोर्टनुसार या दोघांचं लग्न 23 जानेवारी रोजी होणार आहे. या दोघांच्या लग्नासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत….