IPL 2022, Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला या 3 स्टार खेळाडूंना सोडल्याचा पश्चाताप

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार 26 मार्चपासून सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मुंबईच्या या यशाचं गमक म्हणजे टीम मॅनेजमेंटने खेळाडूंवर वेळोवेळी दाखवलेला विश्वास. मुंबईच्या ‘पलटण’मध्ये अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. यामध्ये हार्दिक पंड्या, जस्प्रीत बुमराह,…

Read More