Headlines

IPL 2022, RCB vs KKR | रंगतदार सामन्यात बंगळुरुचा कोलकातावर 3 विकेट्सने विजय

मुंबई : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या लो स्कोअरिंग मॅचचा क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज थरार आजच्या सामन्यात पाहायला मिळाला. आरसीबीने (RCB) केकेआरवर (KKR) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने बंगळुरुला विजयासाठी 129 धावांचं आव्हान दिलं होतं. हे विजयी आव्हान बंगळुरुने अखेरच्या ओव्हरमधील 4 चेंडू राखून आणि 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. (ipl 2022 match 6 rcb vs kkr…

Read More

IPL 2022 | 8 बॅट्समन शून्यावर आऊट, 17 कोटींच्या खेळाडूचाही समावेश

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. संजू सॅमसनने धमाकेदार बॅटिंग केलीय. तर दीपक हड्डाची चौफेर फटकेबाजीही क्रिकेट चाहत्यांनी अनुभवलीय. मात्र दुसऱ्या बाजूला दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना भोपळाही फोडता आलेला नाही. यामध्ये महागड्या खेळाडूंचाही समावेश आहे. (ipl 2022 8 player out on duck in total 1st five matches…

Read More

फक्त 15 रन बाकी…. अजिंक्य रहाणेच्या नावावर होणार हा नवा विक्रम

मुंबई : बंगळुरू विरुद्ध कोलकाता आज काँटे की टक्कर सामना होत आहे. मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता होत आहे. 7 वाजता टॉस होईल. कोलकाता संघाकडून अजिंक्य रहाणे ओपनिंगला मैदानात उतरेल. गेल्या सामन्यात आऊट ऑफ फॉर्म असलेल्या रहाणेनं जलवा दाखवला होता. रहाणेनं 6 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याने 34 बॉलमध्ये…

Read More

IPL 2022 | ‘टॉस विन मॅच’, पहिल्या 3 सामन्यात नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आतापर्यंत 3 सामने खेळवण्यात आला आहेत. या तिन्ही सामन्यांचं आयोजन मुंबई आणि नवी मुंबईत करण्यात आलं. मात्र या तिन्ही सामन्यातील दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला. या तिन्ही सामन्यात कर्णधारांनी टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. हा निर्णयही योग्य ठरत आहे. त्यामुळे आता या मोसमात ‘टॉस…

Read More

IPL 2022, CSK vs KKR | ‘जितबो रे’! कोलकाताची विजयी सलामी, चेन्नईवर 6 विकेट्सने विजय

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे. कोलकाताने 15 व्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात 4 वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नईवर (CSK) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. यासह आयपीएलमधील मोहिमेची विजयी सुरुवात केली. चेन्नईने कोलकाताला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे आव्हान 18.3 ओव्हर्समध्येच 4…

Read More

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीचं स्वप्न पूर्ण करणार 3 धडाकेबाज खेळाडू

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. चेन्नई संघाची धुरा रवींद्र जडेजाकडे आहे. महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडलं असून ती जबाबदारी जडेजावर सोपवली आहे. महेंद्रसिंह धोनीनं आपल्या 12 वर्षांच्या कारकीर्दीतील नेतृत्वात चेन्नईला 4 वेळा विजय मिळवून दिला आहे. 2021 ची…

Read More

IPL 2022 | कॅप्टन जाडेजा मोसमातील पहिल्या सामन्यासाठी कोणाला संधी देणार? अशी असू शकते चेन्नईची टीम

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या (IPL 2022) सुरुवातीसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. या मोसमातील पहिला सामना शनिवारी संध्याकाळी 7.30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग…

Read More

पंजाबच्या संघात शाहरुख खानची बादशाह स्टाईल एन्ट्री, पाहा व्हिडीओ

मुंबई : आयपीएलचे सामने 2022 चे सामने सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्च रोजी पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. पंजाब संघाची तयारी पूर्ण होत आली आहेत. मैदानाबाहेर आणि मैदानात दोन्हीकडे कंबर कसल्याचं दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ पंजाब किंग्सच्या फलंदाजाचा आहे. शाहरुख खानचा हा…

Read More

IPL 2022 : या 10 आलिशान हॉटेल्समध्ये राहणार क्रिकेटपटू, कशी असणार सुविधा पाहा

मुंबई : आयपीएल 2022 च्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा 10 संघ आणि 70 सामने असा आयपीएलचा नवा फॉरमॅट असणार आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईतील ब्रेबॉन, वानखेडे आणि डी वाय पाटील स्टेडियमवर 55 सामने तर पुण्यातील MCA स्डेडियमवर 15 सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था…

Read More

एक-दोन नाही तर चक्क 9 संघातून खेळलाय हा क्रिकेटपटू, पाहा कोण?

मुंबई : आयपीएल 2022 चे सामने अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. तयारीही सुरू झाली आहे. यंदा 10 संघात 70 सामने खेळवण्यात येणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक जोड्या फुटल्या आहेत. अनेकांचे संघ बदलले आहेत. त्यामुळे यंदाची आयपीएल अधिक चुरशीची होणार आहे. या आयपीएलमध्ये कोलकाताच्या क्रिकेटपटूनं अजब रेकॉर्ड केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या लिमिटेड ऑव्हर्सचा कर्णधार एरोन फिंचसाठी…

Read More